शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कचऱ्याचा तिढा कायम जागोजागी कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:38 IST

मंगळवारी झालेल्या डंम्पींग ग्राडंऊच्या मुदद्यावरून मुख्याधिकारी यांनी सफाई कामगारांना कच-याच्या गाड्या नगराध्यक्षा यांच्या घरासमोर उभ्या केल्याने झालेल्या वादाचा तिढा अद्यापपर्यत न सुटल्याने शहरातील कच-याचे ढीग वाढले असून शहरातील नागरिकांना आता अस्वच्छतेशी सामना करावा लागत आहे.

वाडा : मंगळवारी झालेल्या डंम्पींग ग्राडंऊच्या मुदद्यावरून मुख्याधिकारी यांनी सफाई कामगारांना कचºयाच्या गाड्या नगराध्यक्षा यांच्या घरासमोर उभ्या केल्याने झालेल्या वादाचा तिढा अद्यापपर्यत न सुटल्याने शहरातील कच-याचे ढीग वाढले असून शहरातील नागरिकांना आता अस्वच्छतेशी सामना करावा लागत आहे.वाडा शहराची लोकसंख्या २५ ते ३० हजारांच्या आसपास असून भाजी मंडई, किराणा दुकान, मच्छी मार्केट, निवासी सकुंले यामधून सुमारे ७ ते ८ टन कचरा दररोज उचलला जातो. पंरतु डम्पिंग ग्राऊंडच नसल्याने गेल्या दोन दिवसांपासूनचा हा कचरा उचलला न गेल्याने शहरात जागोजागी कचºयाचे ढीग पडलेले दिसत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन मोकाट जनावरे व कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. या समस्येवर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास शहरातील नागरिकांना अस्वच्छतेशी व आरोग्य विषयक समस्यांशी सामना करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे.शहरातील कचरा टाकण्या संदर्भात नगराध्यक्षा नगरसेवक व मुख्याधिकारी यांच्यात एकमत होत नसल्याने डंम्पींग ग्राऊडचा प्रश्न गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित आहे. तात्पुरते स्वरूपात वाडा भिवंडी रस्त्यालगत हा कचरा नगरपंचायत टाकत असे. पंरतु या कचºयामुळे तिथे मोकाट जनावरांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढू लागली होती. कचरा पेटवल्यानंतर होणारा धुर महामार्गावर पसरत असल्याने रस्त्यावरून वाहने चालविणे अवघड झाले होते. तसेच, यामुळे वारंवार किरकोळ अपघात ही होत होते. काही दिवसांपूर्वी गांध्रे येथील एका युवकाचा या ठिकाणी अपघात झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी कचरा टाकण्यास मनाई केल्याने डंम्पींग ग्राऊडचा प्रश्न एैरणीवर आला आहे.गत दोन दिवसांतील निर्णय प्रक्रियायासंदर्भात नगरपंचायतीने तातडीची बैठक बोलावून डंम्पींग ग्राऊड बाबत निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. नगरपंचायत पदाधिकाऱ्यांनी पूर्वी घेतलेल्या भाडे तत्वावरील जागेच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे व तो पर्यंत तात्पुरते स्वरूपात अन्यत्र कचरा टाकण्यासाठी एकमताने निर्णय झाला होता. पंरतु त्या जागेवरही कचरा टाकण्यास विरोध झाल्याने मुख्याधिकारी प्रबोधन मवाडे यांनी कचºयाच्या गाड्या थेट नगराध्यक्षांच्या दारात उभ्या केल्या होत्या.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार