शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई - अहमदाबाद महामार्गावर गाडीवर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 01:15 IST

पालघर येथील धर्मेश गांधी आणि विकासक पाटील यांच्याकडे सदनिका घेण्यासाठी मुंबईचे सुजीत पाटकर गेले होते.

मनोर : मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील टेन गावच्या हद्दीत मुंबई दिशेने जाणाऱ्या एका गाडीवर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. मात्र, चालकाने गाडी पुढे नेल्याने मागच्या काचेवर ही गोळी लागली. सुदैवाने तो बचावला. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

पालघर येथील धर्मेश गांधी आणि विकासक पाटील यांच्याकडे सदनिका घेण्यासाठी मुंबईचे सुजीत पाटकर गेले होते. तेथून ते आपल्या घरी परतत असताना मुंबई अहमदाबाद-महामार्गावर टेन गावाच्या हद्दीत वेगास हॉटेलसमोर मागून दुचाकी घेऊन आलेल्या एका व्यक्तीने त्यांना थांबवायचा प्रयत्न केला.

मात्र, पाटकर यांनी आपली गाडी न थांबवता पुढे नेली. त्याचवेळी त्या व्यक्तीने आपल्याजवळील रिव्हॉल्वरमधून गोळी झाडली. सुदैवाने ती गोळी दरवाज्याच्या काचेवर लागल्याने ते बचावले.सुजीत पाटकर यांच्याबाबत मुंबईतही असे प्रकार घडल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी दिली.

टॅग्स :highwayमहामार्गPoliceपोलिसMumbaiमुंबई