शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

वसईत गणेशमूर्तींना केवळ सात फुटांपर्यंतची मर्यादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 3:15 AM

महापालिकेकडून निर्देश : घरगुती बाप्पांसाठीही केले आवाहन

पारोळ : गणेशमुर्त्यांच्या वाढत्या उंचीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी वसई विरार महापालिकेने यंदा गणेशमर्ू्त्यांना केवळ ७ फुटांपर्यंतच परवागनी दिलेली आहे. घरगुती गणपतींच्या मूर्र्त्यांची उंचीही कमी करून पर्यावरणपूरक मुर्त्याचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

गणेशोत्सव जवळ आला असून महापालिकेने त्याची तयारी सुरू केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधील असलेल्या स्पर्धांमुळे श्रींच्या मूर्तीची उंची वाढविण्यात येते. उंच मूर्ती या अनेक समस्येला कारणीभूत ठरत असतात विसर्जन मिरवणूकीतील वाहतूकीला अडथळा आणि विसर्जन करताना सर्वात मोठी अडचण निर्माण होते. यासाठी पालिकेने आता सार्वजनिक गणेशमूर्तींच्या उंचीवर मर्यादा घातल्या आहेत. सार्वजनिक मंडळांना केवळ ७ फूट उंचीच्या मूर्ती ठेवता येणार आहे. त्यापेक्षा अधिक उंचीच्या मर्ू्त्यांना परवागनी मिळणार नाही. यासाठी पालिकेने पोलिसांची मदत घेतली असून उंच मुर्त्या असल्या की, त्यांना विसर्जनालाच परवागनी देता येणार नाही. गणेशोत्सवाच्या तयारीसाठी महापालिकेने मध्यवर्ती बैठक आयोजित केली होती. त्यावेळी हा निर्णयÞ घेण्यात आला. आता प्रभागनिहाय समन्वय समित्या स्थापन केल्या जाणार असून गणेशोत्सव मंडळांना मार्गदर्शक सुचना केल्या जाणार आहेत.

याबाबत बोलताना महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी सांगितले की, उच्च न्यायालाने गणेशोत्वाबाबात मार्गदर्शक सुचना केलेल्या आहेत. त्याचे पालन करण्यात येणार आहे. परंतु मुर्त्यांची वाढती उंची अनेक समस्यांना कारणीभूत ठरत आहे. त्यासाठी आम्ही उंचीवर मर्यादा घातली असून केवळ ७ फूटांपर्यंत उंचीच्या गणेशमूर्तींना परवानगी दिली आहे. तशा सूचना सर्व सार्वजनिक मंडळांना करण्यात येत आहे.मुख्य समितीने केल्या सूचनागणेशोत्सवाचे नियोजन करण्यासाठी पालिकेने पोलीस, वाहतूक पोलीस, सार्वजनिक बांधकाम खाते, महावितरण, आरोग्य विभाग, अशासकीय संस्था आणि सार्वजनिक गणेशमंडळांचे प्रतिनिधी यांची मुख्य समिती स्थापन केली आहे. नुकतीच या समितीने गणेशोत्सवासाठी शासनाचे तसेच न्यायालयाच्या विविध निर्णयÞाचे पालन आणि अंमलबजावणी करण्याबाबत यात चर्चा केली. तसेच मंडळ व घरगुती मुर्त्यांसंदर्भात सूचना जारी केल्या.शाडू माती व कागदी लगद्यापासूनच्या मूर्त्यांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. महावितरणातर्फे मंडपांकडून वीजेच्या जोडण्या तपासल्या जातील, तसेच अग्निशमन कडून ना हरकत दाखला देण्यात येणार आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवVasai Virarवसई विरार