शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

आधी किरकोळ वादातून मित्राची हत्या; मग त्याच्याच मृतदेहाजवळ रडत बसला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 11:15 PM

संचारबंदी काळात वसईत पहिलीच हत्या; आरोपी अटकेत

- आशिष राणे वसई- वसई येथे किरकोळ वादातून एका तरुणाची त्याच्याच मित्राकडून तीक्ष्ण हत्याराने छातीत सपासाप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी 2 वाजता घडली. वसीम शेख असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणी धानिष या आरोपीला माणिकपूर पोलिसांनी लगेचच अटक केली. वसीम आणि धानिष हे दोघेही मित्र होते. त्यांच्यात किरकोळ वाद झाला. याच वादातून ही हत्या झाली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे माणिकपूर पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी लोकमतला सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, वसीम व आरोपी धानिष हे दोघेही मित्र असून ते वसईतच राहत होते,तर आरोपी धानिषला शुक्रवारी रात्री वसीमने काही कारणावरून मारहाण करून गळ्याला पकडून खेचून नेले होते. सध्या सर्वत्र संचारबंदी असल्याने रस्त्यावर कोणीही नसते. त्याचाच फायदा घेऊन आणि आदल्या दिवशीचा राग मनात ठेवून धानिषने वसीमची तीक्ष्य चाकूने छातीवर सपासप वार करून हत्या केली. पं. दिनदयाळ नगरमध्ये दुपारच्या सुमारास ही घटना घडली.धानिषने चाकूने वार केल्यानंतर वसीम रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या संदर्भात माणिकपूर पोलीस आरोपीची चौकशी करत असून चौकशी त्यानंतरच हत्येचे नेमके कारण कळू शकेल, अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले. 

टॅग्स :Murderखून