शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनी विविध कार्यक्रम

By admin | Updated: January 28, 2017 02:35 IST

भारतीय प्रजासत्ताक दिन जव्हार परिसरात मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला, प्रत्येक कार्यालया समोर, बँकासमोर, शैक्षणकि संस्थाच्या कार्यालयासमोर झेंडा वंदन करण्यात आले.

जव्हार : भारतीय प्रजासत्ताक दिन जव्हार परिसरात मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला, प्रत्येक कार्यालया समोर, बँकासमोर, शैक्षणकि संस्थाच्या कार्यालयासमोर झेंडा वंदन करण्यात आले. त्यांनतर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकिय कार्यक्र मात अप्पर जिल्हधिकारी, जव्हार संदीप देखमुख यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रकल्प अधिकारी भा.प्र.से. पवनीत कौर, नगराध्यक्ष संदिप वैद्य, जव्हार पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव, मुख्याधिकारी जव्हार नगर पालिका वैभव विधाते, पोलीस कर्मचारी, पत्रकार नागरीक तसेच जव्हारमधील सर्व शासकिय अधिकारी, कर्मचारी तसेच सर्व शाळांतील व महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित हाते.ध्वजारोहनानतंर नगर पालिक शाळा, के. व्हि. हायस्कूल, भारती विद्यापीठ, जयेश्वर एज्युकेशन संस्थेचे लिटील स्टार प्री प्रायमरी शाळांतील छोट्यांपासून तर मोठ्या वर्गातल्या विद्यार्थी विद्यार्थीनींनी विविध सांस्कृतीक व देशभक्तीवर गीत व नृत्य सादर केले. यावेळी उपस्थित नागरीकांनी प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर केले. यावेळी देशभक्तीपर नाटीका सादर करुन देशभक्तीचा संदेश देण्यात आला. (वार्ताहर)लेझिमच्या ठेक्यात ध्वजवंदनामनोर : परिसरातील टेण येथील जिल्हा परिषदेच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनी लेझीम द्वारे सलामी देत गावकऱ्यांनी मने जिंकली. पारंपारिक पद्धतीने निघालेले हे संचलन टेंगावपर्यंत काढण्यात आले. मनोर परिसरात ढोल ताशांच्या गजरात प्रभात फेरी काढण्यात आली. जि. प. शाळा क्रमांक ७, ग्रामपंचायत, तेली समाज कार्यालय, मनोर पोलीस ठाणे, वन विभाग कार्यालय तसेच परिसरातील विद्यालयांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उर्दू शाळेची रंगरगोटी करणाऱ्या साहिल पटेल यांचा सरपंच जोत्स्ना गोवारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोकण उर्दू संस्थेचे महाविद्यालय व विद्यालय तसेच चाफेकर, शास्त्री हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतीक कार्यक्रम करून ध्वजाला सलामी दिली. (वार्ताहर)विक्रमगडमध्ये प्रजासत्ताक उत्साहातविक्रमगड : प्रजासत्ताक दिनी येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार सुरेश सोनवणे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी पोलिस अधिकारी मोरेश्वर पेंदाम यांच्या पथकाने सलामी दिली. यावेळी निवासी तहसीलदार एस.के. कामडी, पं.स. सभापती जिजाताई टोपले, नगरअध्यक्ष रविंद्र खुताडे, मुख्याधिकारी धिरज चव्हाण उपस्थितीत होते. तर पं. समिती प्रांगणातील ध्वजवंदन सभापती जिजाताई टोपले, न.पं.च्या प्रांगणातील ध्वजवंदन नगरअध्यक्ष रविंद्र खुताडे, कॉलेजचे डॉ़ नुतन मोकाशी यांच्या हस्ते झाले. (वार्ताहर)तलासरीत प्रजासत्ताक दिन साजरा तलासरी : भारतीय प्रजासत्ताक दिन तलासरीत उत्सहात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालयाच्या आवारात तहसीलदार विशाल दौडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी तलासरीतील शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच खासदार चिंतामण वनगा, आमदार पास्कल धनारे उपस्थित होते. तर तलासरी नगरपंचायतचे ध्वजारोहण जुने ग्रामपंचायत कार्यालय येथे पहिल्या नगराध्यक्षा स्मिता वळवी यांच्या हस्ते करण्यात आले. (वार्ताहर)