शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

ग्रामसेविका सुचिता पाटील यांच्यावर ‘उपोषणास्त्र’

By admin | Updated: January 28, 2017 02:33 IST

सफाळ्याजवळील कपासे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सुचिता पाटील या राजकीय दबावाला बळी पडत मनमानी कारभार करीत असल्याने

पालघर : सफाळ्याजवळील कपासे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सुचिता पाटील या राजकीय दबावाला बळी पडत मनमानी कारभार करीत असल्याने गावाचा विकास ठप्प पडल्याच्या निषेधार्थ सरपंचासह ग्रामस्थांनी पालघर पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू केले होते. पंचायत समितीच्या वतीने ग्रामसेविकेची चौकशी करून बदली करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर तूर्तास हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे.२५ जानेवारी २०१३ पासून सरपंच म्हणून गजानन पागी यांची निवड झाली. मात्र, ग्रामसेविका सुचिता पाटील यांनी असहकार व मनमानी कारभार केल्याने विकासास अडथळा निर्माण झाल्याचा कांगावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. काही विशिष्ट भागाचा विकास व इतरांवर अन्याय, प्रशासकीय लालफितीमुळे अनेक विकासकामे ठप्प पडणे, राजकीय दबावाने प्रेरित होऊन काम करणे, ग्रामसभेने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न करणे, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. अशा तक्रारी पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडे केल्या होत्या. मात्र, ग्रामसेविकेवर कुठलीही कारवाई होत नसल्याने शेवटी सरपंचासह सत्ताधारी सदस्य व ग्रामस्थांनी गुरुवारपासून पालघर पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केले होते. त्यानंतर सहायक गटविकास अधिकारी संदीप वायाळ, विस्तार अधिकारी अप्पाराव ढाडाळे, अमृत उमतोल यांनी त्यांची भेट घेतली. (प्रतिनिधी)