शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या गोंधळामध्ये वाढत्या विमान भाड्यांवर सरकारची कडक कारवाई, घेतला 'हा' मोठा निर्णय
2
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
3
Video - गेमर नवरा! विधी राहिल्या बाजुला 'तो' फोनमध्ये मग्न: लग्नमंडपात खेळत होता फ्री फायर
4
Zepto IPO ला मिळाला हिरवा झेंडा; शेअरहोल्डर्सच्या मंजुरीनंतर कंपनी तयार, केव्हा होणार लिस्टिंग?
5
Travel : लग्नानंतर मालदीवला फिरायला जायचा प्लॅन करताय? राहणं, खाणं आणि फिरण्यासाठी किती खर्च येईल?
6
रात्रभर गोळीबार! पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव, युद्धबंदी तुटली; नेमकी चूक कोणाची?
7
अमेरिका सोडून भारतात परत का आली माधुरी दीक्षित? म्हणाली, "बऱ्याच गोष्टी घडल्या..."
8
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
9
  द ग्रेट खलीच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा, तहसीलदारांनी हेराफेरी केल्याचा आरोप
10
२०२५ शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ राजयोग, बाप्पा ११ राशींना मागा ते देईल; हवे ते घडेल, शुभ होईल!
11
"मला सवत आणलीस...", निमिष कुलकर्णीच्या लग्नानंतर शिवाली परबची प्रतिक्रिया चर्चेत
12
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: उपास सोडताना ‘या’ चुका होत नाही ना? अन्यथा उपासना वाया; पाहा
13
AUS vs ENG 2nd Test : आधी गोलंदाजीत कहर! मग अर्धशतकी खेळीसह मिचेल स्टार्कनं केली विक्रमांची 'बरसात'
14
इन्कम टॅक्स नंतर आता 'या' मोठ्या बदलावर सरकारचा फोकस; अर्थमंत्र्यांनी दिले संकेत
15
डीएसएलआरला टक्कर! २०२५ मध्ये गाजले 'हे' टॉप ५ सेल्फी फोन; क्वालिटी पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
16
Psycho Killer Poonam: "जसं मुलांना तडफडून मारलं, तशीच भयंकर शिक्षा द्या"; सायको किलर पूनमच्या पतीचं मोठं विधान
17
Fraud: सरकारी नोकरीचे आमिष, जॉइनिंग लेटरही दिलं; लिव्ह- इन जोडप्यानं केला मोठा झोल!
18
हृदयद्रावक! पाणी प्यायला, पेपर दिला अन्...; शिक्षकांसमोरच सहावीच्या विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू
19
IND vs SA : दोन वर्षांनी टीम इंडियाच्या बाजूनं लागला नाणेफेकीचा कौल! या खास Trick सह KL राहुल ठरला टॉसचा बॉस!
20
VIDEO: कुणाचा काउंटरवर चढून थयथयाट, तर कुणाला अश्रू अनावर... IndiGo पाहतंय प्रवाशांचा अंत
Daily Top 2Weekly Top 5

व्यवहार मराठीत करा, अन्यथा ‘खळळ खट्याक’, बँकांना मनसेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 02:41 IST

पालघर : महाराष्ट्रात मराठी भाषेस राजभाषेचा दर्जा प्राप्त असून न्यायिक व प्रशासकीय कामात मराठीचा वापर करण्याचे शासनाचे, आरबीआयचे आदेश असताना बँकांमधून मराठी भाषा नाकारण्याचे आणि केंद्र सरकारच्या दबावापुढे झुकत हिंदी भाषा माथी मारण्याचे प्रकार सुरू आहेत.

पालघर : महाराष्ट्रात मराठी भाषेस राजभाषेचा दर्जा प्राप्त असून न्यायिक व प्रशासकीय कामात मराठीचा वापर करण्याचे शासनाचे, आरबीआयचे आदेश असताना बँकांमधून मराठी भाषा नाकारण्याचे आणि केंद्र सरकारच्या दबावापुढे झुकत हिंदी भाषा माथी मारण्याचे प्रकार सुरू आहेत. या निषेधार्थ मनसे कडून शुक्रवारी पालघर मधील सर्व बँकांना भेटी देत त्यांच्या शाखेतील कार्यालयीन कामकाज व नामफलक मराठीत करणे बाबत निवेदन देण्यात आले.भारतीय अर्थमंत्रालयाच्या २४ एप्रिल २०१४ च्या निर्देशानुसार रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया ने सर्व बँकांमधील व्यवहार, योजनांची माहिती, इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषेतून देणे बंधनकारक केले आहे. मात्र, काही बँकांत हिंदी भाषेचा आग्रह धरण्यात येत असल्याच्या तक्र ारी नंतर महाराष्ट्रातील बँकांचे व्यवहार मराठीत झालेच पाहिजेत, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा राज ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या जाहीर सभेत दिला होता. या पाशर््वभूमीवर शुक्रवारी पालघर मधील सर्व बँकेच्या व्यवस्थापकांना मनसे कडून निवेदन देण्यात आले.यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष मेस्त्री आणि शहर अध्यक्ष सुनिल राऊत यांच्या कडून सर्व व्यवस्थाकांना निवेदन देण्यात आलले. सोबत उदय माने, अमति उलकंदे, रत्नदीप पाखरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारRaj Thackerayराज ठाकरेmarathiमराठी