शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

जुन्या गणवेशातच झेंड्याला सलामी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 1:40 AM

जुना गणवेश परिधान करूनच ७१ व्या स्वातंत्र्य दिनी झेंड्याला सलामी देण्याची वेळ जिल्ह्यातील १,७३,१२० विद्यार्थ्यांवर ओढवली आहे

अनिरुद्ध पाटील ।बोर्डी : शासनाकडून गणवेशाकरिता दिला जाणारा निधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा न झाल्याने जुना गणवेश परिधान करूनच ७१ व्या स्वातंत्र्य दिनी झेंड्याला सलामी देण्याची वेळ जिल्ह्यातील १,७३,१२० विद्यार्थ्यांवर ओढवली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी हिरमुसले असून पालकांमध्ये कमालीची नाराजी आहे.७१ व्या स्वातंत्र्यदिनी पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा हा आनंद शासनाने हिरावून घेतला आहे. या शैक्षणकि वर्षापासून विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात दोन गणवेशाचे चारशे रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या करिता संयुक्त बँक खाते काढण्याचे विद्यार्थी आणि पालकांना सांगण्यात आले होते. मात्र, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येपर्यंत गणवेशाचे पैसे खात्यात जमा झालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नवीन गणवेश मिळवा म्हणून हट्ट धरला असून पाल्याची मागणी पूर्ण कशी करावी हा प्रश्न पालकांना सतावतो आहे.पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये पहिली ते ८ वी इयत्तेत शिकणाºया विद्यार्थिंनींची एकूण संख्या ९५,०९१ आहे. तर २०२९ अनुसूचीत जातीचे विद्यार्थी, ७४०१९ अनुसूचीत जमातीचे विद्यार्थी, १९८१ दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थी असे १,७३,१२० गणवेशासाठी लाभार्थी आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांचे चारशे रु पये या प्रमाणे ६,९२,४८,००० रुपये मिळणे अपेक्षित होते. गणवेशाची रक्कम मिळणार असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले होते.