शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

प्रहार जनशक्तीचा महावितरण कार्यालयावर नालासोपाऱ्यात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:08 IST

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वसई तालुक्यात तसेच विशेष करून विरार पूर्वेकडील परिसरात सुरू

नालासोपारा : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वसई तालुक्यात तसेच विशेष करून विरार पूर्वेकडील परिसरात सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे प्रहार जनशक्ती पक्षाने पालघर जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली पूर्वेकडील नाना-नानी पार्क येथील महावितरण कार्यालयावर गुरुवारी सकाळी १० वाजता मोर्चा काढला होता. अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांनी रात्रीच्या वेळी वीजखंडीत करणार नाही, असे सांगून त्यांचे निवेदन स्वीकारले आहे. तरी यापुढे वीज अशीच खंडीत होत राहिली तर विरारकर जनतेच्या संतापाचा भडका उडेल व त्यादिवशी या सत्ताधारी व महावितरणच्या अधिकाऱ्यांना पळता भुई थोडी होईल, प्रहार जनशक्ती पक्ष महावितरणाचे संबंधित अधिकाºयांच्या घरात घुसून त्यांची वीज खंडित करून त्यांच्या घराबाहेर आंदोलन करतील आणि त्या आंदोलनास महावितरण जबाबदार राहिल, असे हितेश जाधव यांनी महावितरणच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांना ठणकावून सांगितले. 

टॅग्स :Nalasopara Arms Haulनालासोपारा शस्त्रसाठाVasai Virarवसई विरार