शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पालघर : गाड्यांना थांबा मिळत नसल्यानं उमरोळी स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेल रोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 11:08 IST

उमरोळी स्थानकात संतप्त प्रवाशांनी आज सकाळी रेल रोको केला.

पालघर - पालघर-बोईसरदरम्यान असलेल्या उमरोळी स्थानकात आज सकाळी प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला.  मंगळवारपासून (10 जुलै) उमरोळी येथे गाड्या न थांबवल्यानं संतप्त प्रवाशांना रेल रोको करत आपला राग व्यक्त केला. आज सकाळी विवेक एक्स्प्रेसला थांबा न दिल्यानं प्रवाशांनी वांद्रे-गाजीपूर एक्स्प्रेस रोखून धरली. उमरोळी स्थानकात लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांना थांबा दिला जात नसल्याने उमरोळीतील प्रवाशांच्या मनात आधीपासूनच राग आहे. या रागाचा आज भडका उडाला. आपला राग व्यक्त करण्यासाठी प्रवाशांनी रेल रोको केला. दरम्यान, उमरोळी येथे थांबा देण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनानं दिल्यानंतर प्रवाशांनी आंदोलन मागे घेतले.

(भाईंदर-विरार लोकल सेवा अत्यंत संथगतीनं सुरू)

गेल्या तीन दिवसांपासून वसई-डहाणूदरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. यातच उमरोळी स्थानकात लोकल तसंच लांब पल्ल्यांच्या गाड्यांना थांबा मिळत नसल्यानं अखेर आज प्रवाशांच्या सहनशीलतेचा स्फोट झाला.

 

टॅग्स :Mumbai Train Updateमुंबई ट्रेन अपडेटrailwayरेल्वेlocalलोकलagitationआंदोलनpalgharपालघरVirarविरारMumbai Rail Rokoमुंबई रेल रोकोwestern railwayपश्चिम रेल्वे