Vasai Virar (Marathi News) प्रवाशांची डोकेदुखी, सुविधांकडे दुर्लक्ष या मथळयाखाली लोकमतमध्ये वृत्त प्रसिध्द होताच एस. टी. च्या अधिकाऱ्यांनी जेसीबी लावून सफाई केल्याने पाणी वाहून गेले. ...
फ्लेमिंगो हे पक्षीप्रेमींचे खास आकर्षण. खांजण जागेबरोबरच विस्तृत तळ्यामध्येही हे पक्षी पहावयास मिळतात. ...
राखीव वॉर्डातून निवडणूक लढवल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र सहा महिन्यात सादर न केल्याने वसई विरार महानगरपालिकेचे पाच नगरसेवक अपात्र ठरणार आहेत. ...
मुंबई-अहमदाबाद हायवेवर चिंंचोटी नजिक काठीयावाडी ढाबा परिसरात पाणी तुंबून राहिल्याने मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली ...
बंधाऱ्याचे काम नियमबाह्य पद्धतीने केले असल्याने त्याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थ व मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली ...
वाडा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवार दि.१ रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा तहसीलदारांना एका निवेदनाव्दारे दिला आहे. ...
कोणतीही कारवाई न करता त्यांना मोकाट सोडल्याचे वृत्त दिल्यानंतर वसई विरार पालिकेच्या आरोग्य खात्याने बोगस डॉक्टरांच्या मुस्क्या आवळायला सुरुवात केली ...
मुसळधार पाऊस बरसत असल्याने त्याचा परिणाम म्हणून विक्रमगड परिसरात गेल्या दोन दिवसांमध्ये तब्बल २० तास वीज गायब होती. ...
तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून सर्वत्र तुफान पर्जन्यवृष्टी होत असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. ...
तारापूर-कुडण व बोईसर आणि सर्व परिसरात मोठया प्रमाणात पाणीच पाणी साचून काही ठिकाणांना मोठ्या तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते. ...