बँके चे एनपीए २९ टक्के आहे. रिकव्हरी हा बॅकेचा आत्मा असून थकबाकीदारांशी चर्चा करुन सामोपचाराने वसुली करू, असे धोरण दि डहाणू रोड जनता को.आॅप. बँकेचे अध्यक्ष राजेश ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या सध्या वापरात असलेल्या बोधचिन्हास अखेर केंद्र शासनाच्या व्यापार चिन्ह नोंदणी विभागाने नोंदणीकृत करत त्यास प्राथमिक मंजुरी दिली आहे ...
पालघर मनोर रस्त्यावरील वाघोबा घाटा जवळील धबधब्या वरील मोठमोठे दगड आणि दरड कोसळण्याच्या मार्गावर असल्याने वनविभाग आणि पोलिसांनी पर्यटकांना धबधब्यावर यायला ...
मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला सुरूवातीला देशभरात सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर आता शहरांना त्यांच्या स्वच्छता विषयक प्रयत्नांमध्ये मदत ...
मैत्रेय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आकर्षक योजनांचे आमिष दाखवून अकोल्यातील शेकडो नागरिकांकडून कोट्यवधी रु पयांची गुंतवणूक करून घेतली आणि मुदत पूर्ण होऊनही रक्कम परत केली ...
सातपाटी बंदरातून मासेमारी साठी गेलेली न्यूधवल ही नौका १४ खलाशांसह तुफानी वादळ, वाऱ्यामध्ये खोल समुद्रात तीन दिवसा पासून बंद अवस्थेत अडकून पडलेली होती. ...
रिडिंगमधील दोष, उशिरा घेण्यात येणारी मीटर रिडिंग, तांत्रिक दोष व फॉल्टी मीटर इत्यादी कारणांनी वापरापेक्षाही अधिक रकमेची वीज बिले वीजग्राहकाच्या माथी मारण्यात आली आहेत. ...