Vasai Virar (Marathi News) आतापर्यंत केलेल्या तपासात ‘लव्ह जिहाद’चा अँगल नसल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
तुनीषाने केलेल्या आत्महत्येमुळे पश्चात्ताप होत असल्याचे शिजान याने बोलून दाखविल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
किरण नागावकर, प्रताप माचिये यांना अटक ...
पुष्पा चित्रपटातील चंदनाच्या तस्करी प्रमाणे वसईत चंदन तस्करीचे मोठे रॅकेट पकडले आहे. ...
तुनीषाचे इन्स्टाग्रामवर १० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर सक्रिय होती. ...
तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळ हे कारखानदारांचे बटीक असल्याप्रमाणे काम करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
कारागीर जितेंद्र हा ६० ग्रॅम वजनाचे व दिड लाख किमतीचे सोने चोरून पळून गेला होता. त्याचा मोबाईल बंद होता. ...
मध्यरात्रीच्या वेळी अज्ञात इसमांनी कारखान्याच्या छताचे पत्रे फोडून आत प्रवेश करत २८५ किलो बजानाच्या स्टीलच्या वस्तू चोरी केल्या होत्या. ...
भाईंदर पूर्वेच्या रावल नगर, नर्मदा सदन मध्ये राहणारे सिध्देश कांबळी व कुटुंबीय हे १७ डिसेंबर रोजी शिर्डी येथे दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी घरात कोणी नसल्याची संधी साधून अनोळखी चोरट्यांनी दार फोडत घरातील सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. ...
आयुक्तालयाच्या हद्दीत रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी खेचून दुचाकी वरून पळून जाणारे गुन्हे दाखल आहेत. ...