तारापूर अणुऊर्जा प्रकल्प पीडितांचे पुनर्वसन बाबतचा विषय हा न्यायालयात असला तरी ४ कोटी २० लाख खर्चूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही राज्य शासनाला सोडविण्यात अपयश ...
येथील पूर्वेकडील चहाडे नाका ते दोन बंगला कुकडे या प्रचंड रहदारीच्या रस्त्याची भयावह दुरावस्था होऊनही सबंधित यंत्रणा करीत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध करून तो त्वरीत दुरूस्त करावा ...
मीरा रोड, दहिसर भागांत १२ वर्षे डॉक्टर म्हणून व्यवसाय करणारी तसेच दहिसर लायन्स क्लबची अध्यक्षा सुनीता प्रवीण छाजेड ही बोगस डॉक्टर असल्याचे उघड झाले आहे. ...
मीरा-भार्इंदरमध्ये नगरपालिकेच्या काळात अनेक इमारती नियोजनाअभावी बांधल्या. सध्या त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यांच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर विकास योजना लागू करावी ...
शहरातील जय माता दी मंडळाचे गणेश भक्त बाप्पांना वाजत-गाजत आणत होते. यावेळी उच्च दाबाच्या विघुत वाहिणीचा जोरदार धक्का हितेश तलरेजा व हितेश सचदेव या अल्पवयीन गणेश भक्तांना बसला ...
मजुरीचे दर भरमसाट वाढल्याने शहरात बांधकाम तसेच अन्य कामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. पनवेल, नवी मुंबई परिसरात अनेक फार्महाऊस असून याठिकाणी कामासाठी मजुरांची गरज भासत आहे ...