गणेशोत्सवाच्या तयारीला उत्साहात सुरु वात होऊन, विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. यावेळी बोर्डी परिसरातील स्थानिक केवडा काढणीच्या कामाला लागला आहे. ...
साडे दहा हजार पेक्षा जास्त सभासद संख्या असलेल्या व सहकार क्षेत्रात सर्वात श्रीमंत आसलेल्या ठाणे-पालघर जिल्हा शिक्षक पतपेढीला दर आर्थिक वर्षात करोडोंचा नफा मिळतो ...
तलासरी तालुक्यातील मौजे आमगाव भागात बिबट्याने धुमाकूळ घातला असून पंधरा दिवसात दोन आदिवासी शेतकऱ्यावर हल्ला करून त्यांना जबर जखमी केले असून अनेक बकऱ्या कोंबड्याही फस्त केल्या आहेत ...
शेलावली-अंबाडी ग्रामपंचायतीचे सोमवारी अटक करण्यात आलेले नवनिर्वाचित सरपंच शांताराम चिमा सिताड यांनी एनओसी देण्यासाठी ५ लाखांची लाच मागितल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ...
‘ना लोकसभा ना विधानसभा सबसे उपर ग्रामसभा’, ‘जंगल आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे’ या घोषणाच्या गजरात संसदेने कँम्पा कायद्यात दुरु स्ती करुन वनहक्क ...
भार्इंदर केशवसृष्टी येथे झालेल सीबीएसई शाळांच्या जलतरण स्पर्धेत विरारच्या वर्तक शाळेतील कृत्तिका वर्तक हिने १४ वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. ...
बोगस कागदपत्रे तयार करून १६ इमारती बांधून फसवणूक केल्याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा १६ बिल्डरांविरोधात फसवणूक आणि एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ...