शरीरसंबंधास नकार देणाऱ्या मित्राच्या प्रेयसीची एका कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची खळबळजनक बाब उजेडात आली आहे. विरार पश्चिमेच्या जकात नाका येथे शुक्रवारी दुपारी ...
मोखाड्यातील मध्य वैतरणा धरण प्रकल्पाचे पाणी मुंबई ला नेताना या भागाच्या विकासाची जबाबदारी जर मुंबई महानगर पालिका घेणार नसेल तर माझ्या भागातील पाण्या शिवाय ...
नोबल पुरस्कारविजेत्या भारतरत्न मदर तेरेसा यांना उद्या रविवार, ४ सप्टेंबर रोजी व्हॅटिकन येथे ‘संतपद’ बहाल करण्यात येणार असल्याबद्दल वसईकरांतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. ...
१९९५ मध्ये बांधलेल्या मुंबई-गुजरात महामार्ग क्रमांक ८ दरम्यान असलेल्या उल्हासनदीवरील उड्डाणपुल दुरुस्तीच्या कारणास्तव १५ दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे ...
१९९५ मध्ये बांधलेल्या मुंबई-गुजरात महामार्ग क्रमांक ८ दरम्यान असलेल्या उल्हासनदीवरील उड्डाणपुल दुरुस्तीच्या कारणास्तव १५ दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे ...
गेल्या तीन वर्र्षांपासून विक्र मगड तालुका कला क्रीडा मंडलाकडून आयोजन नीलेश सांबरे यांचा माध्यमातून विक्रमगडमध्ये यंदा पालघर जिल्हा ग्रामीण वर्षा मॅरेथॉन ...
शाळेच्या गणवेषासाठी पैसे नसल्याने सतत वर्ग शिक्षिकेने तगादा लावून मानिसक छळ केल्या प्रकरणी सोनाळे येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या एका विद्यार्थाने विषारी औषध प्राशन ...
भार्इंदर खाडीवरील रेल्वे पुलावरून वैभवी पाटील (२७) या विवाहितेने शुक्रवारी दुपारी खाडीत उडी घेऊन आत्महत्या केली. अग्निशमन दलाने शोधमोहीम सुरू केली असून ...