तारापुर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयाला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आत ठेवूनच नांदगांव तर्फे (तारापुर) च्या ग्रामस्थांनी मंगळवारी (दि ३) संध्याकाळी टाळे ठोकताच पाण्याच्या पाईप ...
आदिवासी समाजाच्या स्थलांतरीत विद्यार्थ्यांचा विषय हाती घेत उपोषणाला बसलेले जि.प. सदस्य काशिनाथ चौधरी यांच्या दणक्यानंतर शासनाला जाग आली असून दोन दिवसांत हंगामी वसतिगृह सुरु होणार ...
जमिनीवरुन लांब पल्यावरील शत्रूवर हल्ला करण्यासाठी आत्तापर्यंत प्रभावी तोफ म्हणून बोफोर्सचा वापर केला जात होता. बोफोर्स ही परदेशातून आयात करावी लागत होती ...
तालुक्यातील विनवळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात महावितरणने ट्रान्सफॉर्मर बसविला आहे. दरम्यान, त्या भोवती कोणतेही सुरक्षा कुंपण नसल्याने व ...
मुरबाड ग्रामीण रुग्णालयाचे उप जिल्हा रुग्णालय तसेच ट्रामा केअर सेंटरमध्ये रु पांतर झाले असले तरी येथे योग्य सुविधा तसेच मनुष्यबळ नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते ...
पश्चिम रेल्वेच्या वैतरणा, भार्इंदर, नायगाव रेल्वे पुलाच्या निषिद्ध क्षेत्रामधून होणारा बेकायदा रेती उपसा रोखण्याबाबतच्या उपाययोजना आखाण्यासाठी रेल्वे प्रशासन ...
तालुक्यातील शेला या गावच्या ग्रामस्थांनी आपल्या विविध मागण्यांकडे पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गेल्या सोमवार पासून सुरू केलेल्या उपोषणाची दखल ...