Vasai Virar (Marathi News) Mira Bhayander: वसई विरार पोलीस आयुक्तलयाच्या पोलीस भरती साठी लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या १२ हजार १२७ पात्र उमेदवारां पैकी ९ हजार ९९९ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. तर २ हजार १२८ उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारली. ...
हा प्रकार गैरसमजातून झाला असल्याचा खुलासा या बोटीला अर्थसाहाय्य करणाऱ्या उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेने केला आहे. ...
या अपघातानंतर डंपर चालकाला पकडून पोलिसांनी डंपर जप्त केला आहे. ...
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असल्याचा ठपका ठेवत या कर्मचाऱ्यावर सेवा समाप्तीची कारवाई केली आहे. ...
महामार्गावर धानिवरी येथे कार-कंटेनरचा भीषण अपघात ...
पोलिसांनी आरोपींकडून ९ दुचाकी हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी शनिवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. ...
रेल्वे रूळ ओलांडताना विरार रेल्वे स्थानकावर एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. ...
मध्य प्रदेशातील सतना येथे ६ मार्चला घडली होती घटना ...
धीरेंद्र शास्त्री हे गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलेले आहेत. यामुळे मीरारोडमध्ये त्यांच्या कार्यक्रमाला विरोध होत आहे. ...
नालासोपाऱ्यात पुन्हा १० लाखांचे अंमली पदार्थ पकडले. ...