सूर्या प्रकल्पाचे पाणी प्रकल्प क्षेत्रा बाहेर वळविल्याने शेतकरी व भूमीपुत्रावर झालेला अन्याय दूर करण्याचा दृष्टीने आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पालघर, डहाणू, विक्र मगड ...
मनसेचे उपाध्यक्ष तथा पालघर जिल्हाध्यक्ष अरुण कदम यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. कदम यांच्या प्रवेशाने पालघर जिल्ह्यात मनसेला मोठा फटका बसला आहे. ...
नालासोपाऱ्यातील वैशाली देसाई -मोघे यांनी अंधांना थेट ऐतिहासिक गड-किल्ल्यांची सफर घडवण्याचा वसा हाती घेतला असून आतापर्यंत त्यांनी अंधांना घेऊन तेरा ठिकाणची सफर तीही स्वखर्चाने घडवली आहे. ...
आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या मतदारसंघातील अनेक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय व दैनावस्था तसेच जिल्ह्यातील ...
वसई विरार शहरात मलेरिया, डेंग्यू, क्षयरोग, टायफाईड आणि डायरीया या साथीच्या रोगांनी गेल्या पाच वर्षात तब्बल १७५ जणांचे जीव घेतले आहेत. यातील एकट्या क्षयरोगाने ...
जेष्ठ काँग्रेस नेते आणि महापुरु षांचे चारित्र्य हनन करणाऱ्या पोस्ट आॅट्सअॅप्पवर टाकणाऱ्या पालघरमधील ग्रुप एडमिंन आणि त्याच्या साथीदारा विरोधात पालघर तालुका ...
लोकमतद्वारे आयोजित संस्काराचे मोती हा उपक्र म बोर्डीतील सुनाबाई पेस्तनजी हकीमजी विद्यालयात राबविण्यात आला. त्या अंतर्गत प्राचार्या आशा वर्तक यांच्या हस्ते ...