वसई च्या किल्ल्यात दहावीत शिकणारी एक तरुणी बेशुध्दावस्थेत आढळून आली आहे. तिला किल्ल्यात घेऊन आलेल्या मित्रांनीच मादक पदार्थ पाजल्याचा संशय असून पोलीस पुढील तपास करीतआहेत. ...
आपल्या व्यवसायातून मिळालेले पैसे साठवून ऐषोआराम करणारे समाजात खूप आहेत. मात्र, सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून गरीब, उपेक्षितांसाठी जगणारे निलेश सांबरे सारखे ...
पुरस्कार, सन्मानाचे क्षण आयुष्यात क्वचित येतात. केलेल्या कामाची, घेतलेल्या कष्टाची ती पावती असते. साहजिकच, त्या वेळी सत्कारमूर्तींच्या मनात आनंदाच्या, कर्तव्यपूर्तीच्या भावना असल्या ...
कोणत्याही देशाचे मनुष्यबळ ही त्याची फार मोठी शक्ती असते. किंबहुना, ती एक प्रकारे राष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक असते. त्याचे फळ मिळण्यास दीर्घकाळ लागतो. ...
विश्वासाहारतेचे बळ घेऊन जनसामान्यासाठी अविरत झटणारे सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे ह्यांच्या वाढिदवसा निमित्त सर्वसामान्यांसाठी ३२ खाटांचे रु ग्णालय ...