कोटरगेट मशिदीसमोरील वादग्रस्त जागेवर निजामपूर पोलीस ठाणे बांधण्यात येणार आहे. या जागेवर पोलीस ठाणे म्हणून सुरूवातीपासून आग्रही असलेल्या शिवसेनेने आता पोलीस ...
मोखाडा पंचायत समितीने सोमवारी तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. परंतु, हा कार्यक्र म शिवसेना भाजपा यांच्या राजकीय वादाचा बळी ठरल्याने रद्द करावा लागला आहे ...
नायगावकरांना दोन महिन्यात नळाचे पाणी पुरवले जाणार असून तोपर्यंत टँकरव्दारे मोफत पाणी पुरवठा करील असे आश्वासन पाणी पुरवठा मंत्री गिरीष महाजन यांनी दिले आहे ...
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आदिवासी विकास विभागाकडून पालघर जिल्हयÞातील रस्ते व पूलांसाठी भरीव निधी देण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी दिली. ...