"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा १९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप सोलापूर - शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात सानिया मिर्झाशी घटस्फोट घेणाऱ्या शोएब मलिकचे तिसरे लग्नही धोक्यात असल्याची चर्चा सिंधुदुर्ग: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल "तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना... हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग... आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय? Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन... डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ... अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
Vasai Virar (Marathi News) शेतीची प्रती हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी उन्नत कृषी समृद्ध शेतकरी अभियान शासनाने हाती घेतले ...
अग्नीशमन विभागात नव्यानेच प्रवेश करणाऱ्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या फलक अनावरण सोहळ््यास आमदार हितेंद्र ठाकूर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. ...
संपूर्ण राज्यभर रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पालघर, जव्हार, डहाणू, वाडा येथे निघालेल्या मोर्चांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला ...
किरकोळ उपचारासाठी आलेल्या रुग्णांना स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिंदे हे थेट खाजगी हॉस्पिटलमधील बोगस डॉक्टरकडे उपचारासाठी पाठवत असल्याचे दिसून आले ...
मेरी टाईम बोर्डाने वसईच्या किनारपट्टीवरील धूप थांबवण्यासाठी दगडाचे बंधारे बांधले होते. ...
पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी शासकीय पातळीवरील अनास्थेमुळे डहाणूतील किनाऱ्यालगतच्या पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. ...
शाळेच्या सुटया आता संपत आल्या असून यंदा पावसाने मध्येच जोर दाखवून कधी थंड केलेले तर कधी उन्हाचे चटके असे विषम वातावरण सध्या जव्हारमध्ये बघावयास मिळत आहे. ...
भाजीपाला व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत न झाल्याने वसई विरारमध्ये भाजीपाला महागला आहे ...
वसई विरार महापालिका स्टेप अप इंडियाच्या मदतीने आपल्या हद्दीतील आरोग्य केंद्रांमध्ये चार ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडींग मशीन बसवणार आहे. ...
निवडणूक आयोगाने तरुण व पात्र प्रथम मतदारांची नोंदणी करण्यासाठी १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान पालघर जिल्ह्यात विशेष मोहिम हाती घेतली ...