लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
व्यापाऱ्यास २६ लाखांना गंडवणाऱ्या तोतया सीबीआय कमिश्नरला पोलीस कोठडी   - Marathi News | Fake CBI Commissioner who defrauded a businessman of 26 lakhs in police custody | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :व्यापाऱ्यास २६ लाखांना गंडवणाऱ्या तोतया सीबीआय कमिश्नरला पोलीस कोठडी  

फसवणूक करणाऱ्या तोतया सीबीआय कमिश्नरला काशीमीरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.   ...

अडीज वर्षात मीरा भाईंदर मधील १७ गुंडाना केले हद्दपार  - Marathi News | In one and a half years, 17 gangsters were deported from Mira Bhayander | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अडीज वर्षात मीरा भाईंदर मधील १७ गुंडाना केले हद्दपार 

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय झाल्याने आता समाजाला घातक आणि सराईत गुंडाना हद्दपार करण्याचे अधिकारी पोलीस आयुक्ताल्याच्या अखत्यारीत आले आहेत. ...

आक्सा बीचवरील समुद्री भिंत: मुंबई महापालिकेला सीआरझेड उल्लंघनांमध्ये चौकशी करण्याचे निर्देश - Marathi News | Sea wall at Axa Beach: Mumbai Municipal Corporation directed to probe into CRZ violations | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आक्सा बीचवरील समुद्री भिंत: मुंबई महापालिकेला सीआरझेड उल्लंघनांमध्ये चौकशी करण्याचे निर्देश

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाला पुढच्या कारवाईसाठी पर्यावरण विभागाकडे (मुख्यत्वे प्रमुख सचिव, पर्यावरण आणि हवामान बदल) सोपवले आहे. ...

सुभाषचंद्र बोस मैदान नियमबाह्य भाड्याने देणाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई कोणी करायची ?  - Marathi News | Who will take disciplinary action against the illegal renter of Subhash Chandra Bose Maidan? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सुभाषचंद्र बोस मैदान नियमबाह्य भाड्याने देणाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई कोणी करायची ? 

भाईंदर पश्चिमेचे सुभाषचंद्र बोस मैदान हे शहरातील खेळाडू , नवोदित खेळाडू व क्रीडाप्रेमी नागरिकांना खेळण्यासाठीचे एक मोठे मैदान आहे . ...

मीरा भाईंदर महापालिकेतील ठेक्यावरील अनेक कर्मचाऱ्यांच्या वेतनावर डल्ला  - Marathi News | fraud in the salary of many contract employees of Mira Bhayander Municipal Corporation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा भाईंदर महापालिकेतील ठेक्यावरील अनेक कर्मचाऱ्यांच्या वेतनावर डल्ला 

ठेकेदाराने कंत्राटी कामगाराच्या बँक खात्यात त्याचे वेतन देणे आवश्यक असताना पालिका अधिकारी मात्र ठेकेदाराने बँक खात्यात किती वेतन दिले गेले याची पडताळणीच करत नाहीत . ...

५८ ग्रॅम ब्राऊन शुगरसह दोन आरोपींना अटक; विरारच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई - Marathi News | Two accused arrested with 58 grams of brown sugar Virar's anti-narcotics squad action | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :५८ ग्रॅम ब्राऊन शुगरसह दोन आरोपींना अटक; विरारच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

विरार पोलीस ठाण्यातील अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिसांनी ५ लाख ८० हजार रुपये किंमतीचे ५८ ग्रॅम ब्राऊन शुगर विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना अटक केली आहे. ...

तीन साहसीवीरांनी पूर्ण केला वसई ते नेपाळ २१०० किमी सायकल प्रवास - Marathi News | three adventurer completed a 2100 km cycle journey from vasai to nepal | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तीन साहसीवीरांनी पूर्ण केला वसई ते नेपाळ २१०० किमी सायकल प्रवास

काठमांडू येथील थमेल मार्केटमध्ये प्रवेश करत आपली साहसी २१०९ किमी सायकल मोहिम संपवली. ...

एक दिवसाच्या नवजात स्त्री अर्भकाचा परित्याग करणाऱ्या आरोपी महिलेचा शोध  - Marathi News | Search for accused woman who abandoned one-day-old newborn female infant | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :एक दिवसाच्या नवजात स्त्री अर्भकाचा परित्याग करणाऱ्या आरोपी महिलेचा शोध 

नायगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश ...

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी - Marathi News | Terrible accident on Mumbai-Ahmedabad highway, three dead and two seriously injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

या अपघातातील सर्व मृत आणि जखमी राजस्थान राज्यातील आहेत. ...