लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
ऑक्सिजनअभावी बाळंतीणीचा मृत्यू?; सिझेरियननंतर सिल्वासाला नेताना घटना - Marathi News | Infant death from lack of oxygen?; Incidents while transporting Silvasa after caesarean section | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऑक्सिजनअभावी बाळंतीणीचा मृत्यू?; सिझेरियननंतर सिल्वासाला नेताना घटना

सातपाटीत भाड्याच्या घरात ही दुर्दैवी महिला तिचा पती किशोर आंग्रेसह राहत होती. कल्याणी दुसऱ्या खेपेला गर्भवती राहिल्यानंतर तिने आपले नाव सातपाटी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. ...

तलासरीत गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू; दवाखान्याऐवजी भगताकडे उपचार - Marathi News | Unfortunate death of pregnant woman in Talasari; Treatment at Bhagat instead of hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तलासरीत गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू; दवाखान्याऐवजी भगताकडे उपचार

तलासरी तालुक्यात आदिवासी समाजामध्ये अजूनही अंधश्रद्धा, भोंदूबाबा, भगत यांचा पगडा असल्याचे दिसून येते. ...

गणपती विसर्जन करताना बुडून तिघांचा मृत्यू, वाड्यातील घटनेने हळहळ - Marathi News | Three people drowned while immersing Ganapati, the incident in the wada | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गणपती विसर्जन करताना बुडून तिघांचा मृत्यू, वाड्यातील घटनेने हळहळ

या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.  ...

महामार्गावर रॉबरीचा बनाव करणाऱ्या त्रिकुटाला अटक; वालीवच्या गुन्हे प्रकटिकरण शाखेची कामगिरी - Marathi News | Highway robbery trio arrested; | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :महामार्गावर रॉबरीचा बनाव करणाऱ्या त्रिकुटाला अटक; वालीवच्या गुन्हे प्रकटिकरण शाखेची कामगिरी

वरिष्ठांचे परवानगीने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक राजस्थान येथे पाठवले. ...

झुरळावरून लॉजमध्ये जोडप्यास मारहाण  - Marathi News | Couple beaten up in lodge over cockroach | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :झुरळावरून लॉजमध्ये जोडप्यास मारहाण 

एक महिला व तिचा मित्र हे लोटस लॉज मध्ये गेले असता जेवणासाठी खिचडी मागवली होती . ...

Crime: पत्नीच्या मदतीने पतीने आपल्या प्रेयसीचा काढला कायमचा काटा, दोघांना अटक - Marathi News | Crime: With the help of his wife, the husband removed the permanent thorn of his girlfriend, both were arrested | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पत्नीच्या मदतीने पतीने आपल्या प्रेयसीचा काढला कायमचा काटा, दोघांना अटक

Crime News: प्रेयसीची हत्या करून मृतदेह बॅगमध्ये भरून आरोपी पती आणि पत्नीने गुजरात राज्यात विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केल्याची घटना घडली होती. हा गुन्हा उघड करण्यात नायगाव गुन्हा प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. ...

२७ लाखांचे कच्चे बेस ऑइल हस्तगत; नायगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश - Marathi News | 27 lakh crude base oil seized; Success to Naigaon Crime Disclosure Branch | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :२७ लाखांचे कच्चे बेस ऑइल हस्तगत; नायगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश

सिल्वासा येथील एका कंपनीने बाहेरगावावरून मुंबई पोर्ट येथे मागवलेले बेस ऑइल सिल्वासा येथील कंपनीत नेण्यासाठी ट्रान्सपोर्ट कंपनीचे मदत घेतली होती ...

वाहन चोरी करणाऱ्या सराईत आरोपीकडून १७ गुन्ह्यांची उकल - Marathi News | 17 crimes solved by the accused who stole the vehicle | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाहन चोरी करणाऱ्या सराईत आरोपीकडून १७ गुन्ह्यांची उकल

अपघातामुळे पकडला गेला वाहन चोर ...

Crime: मेकअप आर्टिस्ट तरुणीची गुजरातमध्ये केली हत्या, सुटकेसमध्ये मृतदेह भरून फेकला - Marathi News | Crime: Make-up artist killed in Gujarat, body dumped in a suitcase | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मेकअप आर्टिस्ट तरुणीची गुजरातमध्ये केली हत्या, सुटकेसमध्ये मृतदेह भरून फेकला

Crime: बेपत्ता असलेल्या २८ वर्षीय मेकअप आर्टिस्ट तरुणीची गुजरात राज्यात हत्या झाल्याचे उघड झाल्याने वसईत खळबळ माजली आहे. तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून वलसाड येथील खाडीत फेकून देण्यात आला आहे. ...