लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
२१ लाखांचे एम डी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या बिश्नोई गॅंगच्या ५ आरोपींना पकडले, तुळींज पोलिसांचे यश - Marathi News | 5 accused of Bishnoi gang who were carrying MD drugs worth 21 lakhs arrested, success of Tulinj police | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :२१ लाखांचे एम डी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या बिश्नोई गॅंगच्या ५ आरोपींना पकडले, तुळींज पोलिसांचे यश

तुळींज पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर एका फरार मुख्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. ...

२१ लाखांचे एम डी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या बिश्नोई, गॅंगच्या पाच आरोपींना पकडण्यात तुळींज पोलिसांना यश - Marathi News | Tulinj Police Succeed in Arresting Five Accused of Bishnoi Gang Who Possessed MD Narcotics worth 21 Lakhs | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :२१ लाखांचे एम डी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या बिश्नोई, गॅंगच्या पाच आरोपींना पकडण्यात तुळींज पोलिसांना यश

Nalasopara Crime News: शहरातील पूर्वेकडील एका इमारतीच्या घरातून  सोमवारी संध्याकाळी २१ लाख रुपयांचे एम डी नावाचा अंमली पदार्थ बाळगणाऱ्या बिश्नोई गॅंगच्या पाच आरोपींना अटक करण्यात तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. ...

धक्कादायक! एक सेल्फी जीवावर बेतला अन् बाप-लेक समुद्राच्या पाण्यात बुडाले - Marathi News | Father and son drowned in sea due to selfie, incident happened at Vasai beach | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :धक्कादायक! एक सेल्फी जीवावर बेतला अन् बाप-लेक समुद्राच्या पाण्यात बुडाले

सेल्फीमुळे पिता पुत्र समुद्रात बुडाले, वसईच्या समुद्रकिनारी घडली घटना ...

विरारमधील हार्दिकच्या शिरपेचात आणखीन एक तुरा, युरोपमध्ये १४ दिवसांत दोन पूर्ण आयर्नमॅन स्पर्धा - Marathi News | Another tour for Hardik in Virar, two full Ironman events in 14 days in Europe | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरारमधील हार्दिकच्या शिरपेचात आणखीन एक तुरा, युरोपमध्ये १४ दिवसांत दोन पूर्ण आयर्नमॅन स्पर्धा

Hardik Patil: विरारचा आयर्नमॅन म्हणून ओळख असलेल्या हार्दिक पाटीलने युरोप खंडात एस्टोनिया व स्वीडन देशात १४ दिवसात एकापाठोपाठ एक अशा दोन पुर्ण आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करून एक नवीन विक्रम केला आहे. ...

Nalasopara: त्यांचा मृत्यू हा मारहाण व ढकल्यामुळेच, रिजाय यांच्या हत्येच्या गुन्ह्याचा अखेर उलगडा - Marathi News | Nalasopara: His death was due to beating and pushing, Rijay's murder case finally solved | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :त्यांचा मृत्यू हा मारहाण व ढकल्यामुळेच, रिजाय यांच्या हत्येच्या गुन्ह्याचा अखेर उलगडा

Crime News: धानिवबाग येथे राहणारे रिजाय अली मुन्सी राजा (५५) यांचा मृत्यू हा मारहाण व नाल्यात ढकलल्याने डोक्याला मार लागल्यामुळे झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यांच्या हत्येप्रकरणी फक्त एकाच आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला ...

प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने काटा काढला; ११ आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा - Marathi News | An accused woman killed her husband with the help of her boyfriend in Nalasopara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने काटा काढला; ११ आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा

सदर घटनेप्रकरणी प्रथम हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी नेमकी आरोपी व संबधिताकडून तथ्यता पडताळणी केली जात आहे. ...

दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक; तीन गुन्ह्यांची उकल, चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत - Marathi News | Bike-stealing inn criminal arrested; Three crimes solved, five stolen bikes seized | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक; तीन गुन्ह्यांची उकल, चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत

२० ऑगस्टला गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार आचोळे पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगार वॉच पेट्रोलींग करीता फिरत होतो. ...

घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक; दोन गुन्ह्यांची उकल - Marathi News | The police arrested the house burglary suspect; Solving two crimes | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक; दोन गुन्ह्यांची उकल

चोरीच्या देवांच्या मुर्त्या केल्या हस्तगत ...

मीरा भाईंदर मध्ये भाड्याने देणाऱ्या अनिवासी मालमत्ता धारकांना भरावा लागणार अतिरिक्त मालमत्ता कर  - Marathi News | Additional property tax to be paid by non-residential property owners renting out in Mira Bhayandar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा भाईंदर मध्ये भाड्याने देणाऱ्या अनिवासी मालमत्ता धारकांना भरावा लागणार अतिरिक्त मालमत्ता कर 

२००८ नंतरची अनधिकृत बांधकामे आणि निवासी मालमत्तेचा वाणिज्य वापर करून भाड्याने दिलेल्या मालमत्ताना शास्ती सह वरील प्रमाणे कर आकारणी केली जाणार आहे.  ...