लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘जय श्रीराम’ बोलले नाही म्हणून ठरवले दहशतवादी, प्रवाशाचे ट्वीट; जयपूर एक्स्प्रेसमधील प्रकार - Marathi News | Terrorist decided for not saying 'Jai Shri Ram', passenger's tweets; Type in Jaipur Express | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :‘जय श्रीराम’ बोलले नाही म्हणून ठरवले दहशतवादी, प्रवाशाचे ट्वीट; जयपूर एक्स्प्रेसमधील प्रकार

पोलिसांकडून चारही साधूंची चौकशी ...

शहर को हुआ क्या? कही नशा तो.. अमली पदार्थांचे मुक्काम पाेस्ट मुंबई अन् आसपासची शहरं - Marathi News | special report on drugs racket in Mumbai Navi Mumbai Thane Palghar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहर को हुआ क्या? कही नशा तो.. अमली पदार्थांचे मुक्काम पाेस्ट मुंबई अन् आसपासची शहरं

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर परिसरातील घटनांचा, कारवायांचा घेतलेला हा आढावा ...

Nalasopara: जीवे मारण्याच्या उद्देशाने महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर घातली गाडी - Marathi News | A woman police officer was hit by a car with the intention of killing her | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Nalasopara: जीवे मारण्याच्या उद्देशाने महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर घातली गाडी

Nalasopara: अटकेपासून बचाव करून पळून जाण्यासाठी आरोपीने महिला पोलीस उपनिरीक्षकासह मसुब कर्मचाऱ्याच्या अंगावर चारचाकी गाडी घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

मुंबई- जयपूर एक्सप्रेस ट्रेनमध्ये साधूच्या वेशात चार आतंकवादी असल्याचे ट्विट; आरपीएफ ने ताब्यात घेतले - Marathi News | Dressed as a sadhu in the Mumbai-Jaipur Express train | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मुंबई- जयपूर एक्सप्रेस ट्रेनमध्ये साधूच्या वेशात चार आतंकवादी असल्याचे ट्विट; आरपीएफ ने ताब्यात घेतले

मात्र आरपीएफ ने अधिक चौकशी केली असता सदर साधू वड राई च्या अडगडा नंद महाराजांच्या आश्रमात आल्याचे समोर आले आहे. ...

Nalasopara: गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार, महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ - Marathi News | Nalasopara: Stab in the neck with a sharp weapon, stir after the body of a woman is found | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Nalasopara: गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार, महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ

Nalasopara Crime News: २९ वर्षीय महिलेच्या गळ्यावर चाकूने वार करून हत्या केलेला मृतदेह बंद घरात सापडल्याने नालासोपारा शहरात खळबळ माजली आहे. सदर हत्या झालेल्या महिलेच्या एका पायाचे दोन तुकडे झाल्याचेही सूत्रांकडून कळते. ...

वसईकरांच्या पाण्यासाठी आयुष्यातली पहिली केस घेणार; शर्मिला ठाकरेंनी सरकारला ठणकावले! - Marathi News | MNS marched to Virar Municipal Corporation office for water for Vasaikars. | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईकरांच्या पाण्यासाठी आयुष्यातली पहिली केस घेणार; शर्मिला ठाकरेंनी सरकारला ठणकावले!

वसईकरांच्या पाण्यासाठी विरारला मनपाच्या कार्यालयावर मनसेने मोर्चा काढला. ...

वसईकरांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मनसेकडून एमएमआरडीएला ४ दिवसांचा अल्टीमेटम - Marathi News | 4 days ultimatum from MNS to MMRDA to solve the water issue of Vasaikar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईकरांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मनसेकडून एमएमआरडीएला ४ दिवसांचा अल्टीमेटम

पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी ११ वाजता मनपा मुख्यालयावर पाण्यासाठी विराट महामोर्चा काढणार आहे. ...

मीरा भाईंदरच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे पुढील आठवड्यात सुरु होणार - प्रताप सरनाईक - Marathi News | Works on cement concrete roads of Mira Bhayander to start next week says Pratap Sarnaik | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा भाईंदरच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे पुढील आठवड्यात सुरु होणार - प्रताप सरनाईक

मीरा भाईंदर शहरातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची कामे पुढील आठवड्यात सुरु होणार आहेत. ...

मीरारोडमध्ये गुंडगिरी करणाऱ्या तिघा फेरीवाल्यांना अटक; महापालिकेची तोडक कारवाई सुरु  - Marathi News | Three hawkers arrested for hooliganism in Mira Road municipal corporation's resolution action has started | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरारोडमध्ये गुंडगिरी करणाऱ्या तिघा फेरीवाल्यांना अटक; महापालिकेची तोडक कारवाई सुरु 

हल्ल्यानंतर संताप व्यक्त होऊ लागल्याने महापालिकेने येथील फेरीवाल्यांवर धडक कारवाई चालवली आहे.  ...