लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
घरफोडी करुन चोरी करणाऱ्या सराईत दुकलीला अटक; पाच गुन्ह्यांची उकल - Marathi News | 2 accused arrested for theft; Five crimes solved in nalasopara | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :घरफोडी करुन चोरी करणाऱ्या सराईत दुकलीला अटक; पाच गुन्ह्यांची उकल

चोरीचा किंमती मुद्देमाल हस्तगत, आरोपी सौरभविरुद्ध कस्तुरबा मार्ग येथे २, नेहरू नगर येथे १, नवघर येथे १ आणि विरार येथे १ असे ५ गुन्हे दाखल आहेत. ...

मंडपात पत्त्यांचा डाव, पोलिस व्हॅनच्या आवाजाने पळताना तरुणाचा मृत्यू - Marathi News | Card game in pavilion, death of young man while running at the sound of police van | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मंडपात पत्त्यांचा डाव, पोलिस व्हॅनच्या आवाजाने पळताना तरुणाचा मृत्यू

वसई-विरार शहरात गौरी - गणपती उत्सवात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त ...

विरारमध्ये गणेशोत्सव मंडळावर पोलिसांचा छापा; पळताना १९ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | Police raid Ganeshotsav Mandal in Virar A 19-year-old youth died of a heart attack while running | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरारमध्ये गणेशोत्सव मंडळावर पोलिसांचा छापा; पळताना १९ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

विरारच्या आगाशी गावातील एका गणेशोत्सव मंडपात पोलिसांनी मारलेल्या छाप्याच्या वेळी पळताना १९ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ...

ऑन द स्पाॅट: गुजरातनेच सांभाळायचे का पालघरच्या आदिवासींचे आराेग्य? - Marathi News | On the spot: Should Gujarat take care of the health of Palghar tribals? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ऑन द स्पाॅट: गुजरातनेच सांभाळायचे का पालघरच्या आदिवासींचे आराेग्य?

जिल्ह्यातील अभद्र युतीमुळे आराेग्य यंत्रणा सुधारेना ...

...अन् मुंबईचा समुद्र हादरला; पाण्याच्या पातळीत बदल झाला?, आज माहिती मिळणार - Marathi News | An earthquake was felt in the sea between Safale and Virar in Palghar district | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् मुंबईचा समुद्र हादरला; पाण्याच्या पातळीत बदल झाला?, आज माहिती मिळणार

या धक्क्यामुळे मनुष्य किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली ...

ब्राऊन शुगरची विक्री करणाऱ्या दुकलीला अटक, नालासोपारा परिसरातील कारवाई - Marathi News | Brown sugar seller Dukali arrested, action taken in Nalasopara area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ब्राऊन शुगरची विक्री करणाऱ्या दुकलीला अटक, नालासोपारा परिसरातील कारवाई

पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी ...

ऑक्सिजनअभावी बाळंतीणीचा मृत्यू?; सिझेरियननंतर सिल्वासाला नेताना घटना - Marathi News | Infant death from lack of oxygen?; Incidents while transporting Silvasa after caesarean section | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऑक्सिजनअभावी बाळंतीणीचा मृत्यू?; सिझेरियननंतर सिल्वासाला नेताना घटना

सातपाटीत भाड्याच्या घरात ही दुर्दैवी महिला तिचा पती किशोर आंग्रेसह राहत होती. कल्याणी दुसऱ्या खेपेला गर्भवती राहिल्यानंतर तिने आपले नाव सातपाटी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. ...

तलासरीत गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू; दवाखान्याऐवजी भगताकडे उपचार - Marathi News | Unfortunate death of pregnant woman in Talasari; Treatment at Bhagat instead of hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तलासरीत गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू; दवाखान्याऐवजी भगताकडे उपचार

तलासरी तालुक्यात आदिवासी समाजामध्ये अजूनही अंधश्रद्धा, भोंदूबाबा, भगत यांचा पगडा असल्याचे दिसून येते. ...

गणपती विसर्जन करताना बुडून तिघांचा मृत्यू, वाड्यातील घटनेने हळहळ - Marathi News | Three people drowned while immersing Ganapati, the incident in the wada | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गणपती विसर्जन करताना बुडून तिघांचा मृत्यू, वाड्यातील घटनेने हळहळ

या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.  ...