लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलीस आयुक्तालयातील भरोसा सेलच्या तेजश्री शिंदे यांना पहिला बाल स्नेही पुरस्कार  - Marathi News | Tejashree Shinde of Bharosa Cell, Commissionerate of Police, first child friendly award | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पोलीस आयुक्तालयातील भरोसा सेलच्या तेजश्री शिंदे यांना पहिला बाल स्नेही पुरस्कार 

राज्यात बालकांच्या सर्वांगीण विकास, बाल विकास हक्क संरक्षण, सुरक्षा व आरोग्य इत्यादी बाबतीत विविध प्रशासकीय विभागा सह बालगृह, बालकल्याण समिती आदी कार्य करत असतात. ...

फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी पोलीस ठाण्यातून पसार, नायगाव पोलीस ठाण्यातील घटना - Marathi News | Accused of fraud escapes from police station, Naigaon police station incident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी पोलीस ठाण्यातून पसार, नायगाव पोलीस ठाण्यातील घटना

चेंबूर येथे राहणारे मोहम्मद उमर अली (५०) हे वेल्डिंग काम करत असून ९ जून ते १४ ऑगस्ट दरम्यान आरोपींनी तुर्की या देशात चांगल्या प्रकारची नोकरी लावतो असे आमिष दाखवले होते. ...

कामगारांना घेऊन जाणारी बोट वैतरणा खाडीत बुडाली; 2 जण गेले वाहून - Marathi News | Boat carrying workers sinks in Vaitrana Bay; 2 people were carried away | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कामगारांना घेऊन जाणारी बोट वैतरणा खाडीत बुडाली; 2 जण गेले वाहून

दोन वाहून गेले; २२ जणांना वाचविले, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांमुळे दुर्घटना ...

भाजप जिल्हाध्यक्षाने केलेल्या १० मंडळ अध्यक्षांच्या नियुक्तीला प्रदेश नेतृत्वाने दिली स्थगिती  - Marathi News | state leadership has postponed the appointment of 10 board presidents by the BJP district president | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाजप जिल्हाध्यक्षाने केलेल्या १० मंडळ अध्यक्षांच्या नियुक्तीला प्रदेश नेतृत्वाने दिली स्थगिती 

मीरा भाईंदर भाजपमध्ये आमदार गीता जैन,  मीरा भाईंदर विधानसभा निवडणूक प्रमुख एड. रवी व्यास व  माजी आमदार नरेंद्र मेहता असे तीन गट असल्याची चर्चा आहे. ...

बापाने अत्याचार केलेल्या आजारी मुलीचा मृत्यू; बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना - Marathi News | An incident of a 22-year-old girl being abused by a father has come to light. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापाने अत्याचार केलेल्या आजारी मुलीचा मृत्यू; बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना

उपचार सुरू असलेल्या मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने धाडस करून पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

बनावट धनादेश व कागदपत्रांच्या द्वारे फसवणूक करणाऱ्या अट्टल भामट्याला अटक - Marathi News | a man arrested for cheating through fake checks and documents | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बनावट धनादेश व कागदपत्रांच्या द्वारे फसवणूक करणाऱ्या अट्टल भामट्याला अटक

बनावट धनादेश द्वारे बँक व्यवस्थापक यांनाच ११ लाख ९२ हजार रुपयांना फसवणाऱ्या सराईत भामट्याला मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे. ...

जव्हारमध्ये नवऱ्याने धारधार हत्याराने केला पत्नीचा खून - Marathi News | The husband killed his wife with a sharp weapon | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जव्हारमध्ये नवऱ्याने धारधार हत्याराने केला पत्नीचा खून

हेदीचापाडा येथील आरोपी नरेश जिव्या गवळी वय 40 याने तिची पत्नी सरिता वय 35 हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. ...

जबरी चोरी, घरफोडी, रिक्षा चोरी करणाऱ्या चौकडीला अटक - Marathi News | four arrested for forcibly theft burglary rickshaw theft | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जबरी चोरी, घरफोडी, रिक्षा चोरी करणाऱ्या चौकडीला अटक

८ गुन्ह्यांची उकल, चोरीचा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत ...

दिवाळीच्या पूर्वसंध्येला हरवलेले लाखोंचे २७ मोबाईल पेल्हार पोलिसांनी नागरिकांना केले परत - Marathi News | pelhar police returned 27 mobile phones worth lakhs lost on the eve of diwali to the citizens | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दिवाळीच्या पूर्वसंध्येला हरवलेले लाखोंचे २७ मोबाईल पेल्हार पोलिसांनी नागरिकांना केले परत

मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी पेल्हार पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत. ...