लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
बॉम्बस्फोटातील आरोपी वैभव राऊतचे शहरात जंगी स्वागत - Marathi News | Bomb blast accused Vaibhav Raut received a warm welcome in the city | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉम्बस्फोटातील आरोपी वैभव राऊतचे शहरात जंगी स्वागत

१० ऑगस्ट २०१८ रोजी महाराष्ट्र दहशतवात विरोधी पथकाने ‘हिंदू गोवंश रक्षा समिती’चा कार्यकर्ता वैभव राऊत याला नालासोपाऱ्यातील घरातून अटक केली होती. ...

यूएई व अमिरेकेचे चलन स्वस्तामध्ये देण्याचे आमिष; लाखोंची फसवणूक करणाऱ्या चौघांना अटक - Marathi News | The lure of offering cheap UAE and UAE currency; Four arrested for defrauding millions | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :यूएई व अमिरेकेचे चलन स्वस्तामध्ये देण्याचे आमिष; लाखोंची फसवणूक करणाऱ्या चौघांना अटक

गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना मिळाले यश ...

विरार पोलिसांच्या ताब्यातून आरोपी फरार, मंदिरात महिलेची पर्स चोरी करणारा होता आरोपी - Marathi News | Accused absconding from Virar police custody the accused was the one who stole the woman purse in the temple | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विरार पोलिसांच्या ताब्यातून आरोपी फरार, मंदिरात महिलेची पर्स चोरी करणारा होता आरोपी

याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

पुण्याच्या कमिटीकडून ‘नवोदय’ची चौकशी; ११वीच्या विद्यार्थ्यांची ३५ जणांना मारहाण  - Marathi News | Investigation of 'Navodaya' by Pune Committee; 11th students beat up 35 people | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पुण्याच्या कमिटीकडून ‘नवोदय’ची चौकशी; ११वीच्या विद्यार्थ्यांची ३५ जणांना मारहाण 

यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी पुण्याच्या केंद्रीय कमिटीच्या माधुरी उदय शंकर यांनी शाळेला भेट देत चौकशीला सुरुवात केली आहे. ...

टँकर चालकाची हत्या करणाऱ्या चौघांना अटक; टँकर कारला घासल्याने मारहाणीत झालेला मृत्यू - Marathi News | Four arrested for killing tanker driver; Death due to beating by tanker car | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :टँकर चालकाची हत्या करणाऱ्या चौघांना अटक; टँकर कारला घासल्याने मारहाणीत झालेला मृत्यू

कारमधील चार अनोळखी व्यक्तींनी त्याचा टँकर रस्त्यात थांबवून रामकिशोर याला शिवीगाळ करत दगडाने टँकरची काच फोडली होती. ...

दहावीच्या ३५ विद्यार्थ्यांना रॅगिंगद्वारे अमानुष मारहाण; विद्यार्थ्यांना गंभीर इजा, विद्यालय प्रशासनाचे मात्र ‘नरो वा कुंजरो वा’ - Marathi News | 35 Class 10 students brutally beaten by ragging; Serious injury to the students, but the school administration is 'Naro va Kunjaro va' | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दहावीच्या ३५ विद्यार्थ्यांना रॅगिंगद्वारे अमानुष मारहाण; विद्यार्थ्यांना गंभीर इजा, विद्यालय प्रशासनाचे मात्र ‘नरो वा कुंजरो वा’

यामध्ये एका विद्यार्थ्याच्या कानाच्या पडद्याला गंभीर इजा झाली असून, सहा दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकाराबद्दल विद्यालय प्रशासनास कुठल्याही प्रकारची माहिती नसल्याबाबत पालकांकडून संताप व्यक्त होत आहे. ...

तरुणीचा गळा चिरला; नंतर स्वत:लाही संपवलं; तरुणीच्या कुटुंबीयांचा लग्नाला होता नकार - Marathi News | The girl's throat was cut; Then ended himself; The girl's family refused the marriage | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तरुणीचा गळा चिरला; नंतर स्वत:लाही संपवलं; तरुणीच्या कुटुंबीयांचा लग्नाला होता नकार

पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असताना त्याने त्याच्या गावालगत असलेल्या तुळ्याचापाडा डॅमवर  पाणी सोडण्यात  येणाऱ्या लोखंडी गेटला  रात्रीच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या  केल्याची माहिती मोखाडा पोलिसांनी दिली.  ...

कॅनडा अपघात: २ भारतीय ट्रेनी पायलटसह तिघांचा मृत्यू, मृतांमध्ये वस‌ईतील तरुणाचा समावेश - Marathi News | canada crash 3 dead including 2 indian trainee pilots vasai youth among dead | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कॅनडा अपघात: २ भारतीय ट्रेनी पायलटसह तिघांचा मृत्यू, मृतांमध्ये वस‌ईतील तरुणाचा समावेश

यात एका वस‌ईतील तरुणाचा मृत्यू झाला आहे. ...

प्रस्तावित काशीगाव पोलीस ठाणे सुरु करण्यासाठी  वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नियुक्ती; पण पोलीस ठाण्याची हद्दच निश्चित अजूनही प्रलंबित  - Marathi News | Appointment of Senior Police Inspector to start the proposed Kashigaon Police Station; But the boundary of the police station itself is still pending | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :प्रस्तावित काशीगाव पोलीस ठाणे सुरु करण्यासाठी  वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नियुक्ती; पण पोलीस ठाण्याची हद्दच निश्चित अजूनही प्रलंबित 

मीरा भाईंदर परिमंडळ १ मधील काशीमीरा पोलीस ठाणे हे मीरा भाईंदर मधील वजनदार पोलीस ठाणे मानले जाते . ...