वाढवण बंदराला प्रखर विरोध करणारे राजेंद्र गावित आता भाजापामध्ये गेले आहेत. पूर्वी वाढवण बंदर उभारल्यास बुलडोझरखाली प्रथम मी जाईन अशी भाषा करणारे ते आता वाढवण बंदर उभारणाऱ्या बुलडोझरवरच जाऊन बसले आहेत, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विख ...
खराडे ग्रुपग्रामपंचायतीअंतर्गत बोंद्रेपाडा गावातील पिण्याच्या पाण्यासाठी असलेली एकमेव विहीर अखेर आटल्याने तळाशी असलेले दूषित पाणी येथील नागरिकांना प्यावे लागते आहे. ...
गेली साडे तीन वर्षे भाजपाने विशेषत: विष्णू सवरा यांनी शिवसेनेशी निष्कारण वारंवार पंगा घेतला त्याचा परिणाम शिवसेनेने त्यांना व त्यांच्या पक्षाला धडा शिकवण्याची संधी साधण्यात झाला. ...
पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी म्हसे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. या भेटीत तुम्हाला काय पाहिजे अशी विचारणा इंदिराजींनी केली असता गावासाठी रस्ता आणि माझ्या कला साधनेसाठी ३ एकर जागा द्या अशी मागणी त्यांनी केली. ...
या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या रिंगणात अंतिमत: ७ उमेदवार उरले आहेत. ९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी २ उमेदवारांनी सोमवारी माघार घेतल्याने ७ रिंगणात आहेत. ...