जयेश व त्याचा मित्र कुंदन हे दोघेजण जात असताना गडबड चालू असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता गटाराचे घाण पाणी आणि कचरा टाकण्याच्या अत्यंत घाणेरड्या जागी एक नुकतेच जन्मलेले मुल दिसले. ...
गर्दीसाठी मुख्यमंत्र्यांना थांबावे लागले असे होऊ नये यासाठी मग मुख्यमंत्री महालक्ष्मीच्या दर्शनाला आधी जाणार व नंतर सभेला येणार अशी फेररचना झाली. तसे दूरध्वनी आणि मेसेज तहसीलदारांनी पत्रकारांना पाठविले. ...