मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली... नागपूर - कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी नागपूर - काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचं वृद्धापकाळाने निधन गडचिरोली: 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले सातारा - कोयना पाणीसाठा १०० टीएमसीकडे, सहा दरवाजे ५ फुटांनी उघडले; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला... अॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार...
Vasai Virar (Marathi News) मात्र आरपीएफ ने अधिक चौकशी केली असता सदर साधू वड राई च्या अडगडा नंद महाराजांच्या आश्रमात आल्याचे समोर आले आहे. ...
Nalasopara Crime News: २९ वर्षीय महिलेच्या गळ्यावर चाकूने वार करून हत्या केलेला मृतदेह बंद घरात सापडल्याने नालासोपारा शहरात खळबळ माजली आहे. सदर हत्या झालेल्या महिलेच्या एका पायाचे दोन तुकडे झाल्याचेही सूत्रांकडून कळते. ...
वसईकरांच्या पाण्यासाठी विरारला मनपाच्या कार्यालयावर मनसेने मोर्चा काढला. ...
पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी ११ वाजता मनपा मुख्यालयावर पाण्यासाठी विराट महामोर्चा काढणार आहे. ...
मीरा भाईंदर शहरातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची कामे पुढील आठवड्यात सुरु होणार आहेत. ...
हल्ल्यानंतर संताप व्यक्त होऊ लागल्याने महापालिकेने येथील फेरीवाल्यांवर धडक कारवाई चालवली आहे. ...
पालघर जिल्ह्यात कारवाई ...
Crime News: ऍन्टीकरप्शन अधिकारी असल्याची बतावणी करुन नवी मुंबईच्या ऐरोली येथे राहणारे सार्वजनिक बांधकाम खात्यातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरी ३५ लाख रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या आरोपीला विरार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केले आहे. ...
४ गुन्हयातील ४ दुचाकी हस्तगत ...
या फार्म हाऊस मधील घरात सुरू असलेल्या कारखान्यात मेफेड्रिन नामक मादकद्रव्य बनविले जात असल्याची माहिती समोर येत आहे. ...