लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
खासदार कपिल पाटील यांनी वाडा तालुक्यातील भिवंडी ग्रामीण लोकसभा क्षेत्रात येणा-या गावांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष चर्चा करून सबंधित अधिका-यांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून तातडीने पाठपुरावा करण्याच्य ...
मान्सून आगमनच्या संकेताने बळीराजा सुखावला असून, भात पेरणीपूर्व मशागतीची कामेही अंतिम टप्यात आली आहेत. दरम्यान शेतक-यांना अनुदानावर मिळणार्?या बियाण्यांचा एकमेव पर्याय उपलब्ध असला तरी त्यांचा कल संकरीत बियाणे खरेदीकडे वाढला आहे. ...
तारापूर अणुऊर्जा केंद्र एक व दोन मधील भरती प्रक्रि ये वरून तारापूरचे प्रकल्प पीडित व स्थानिकांच्या संतापाचा उद्रेक झाल्या नंतर पालघरचे नवनिर्वाचित खासदार राजेंद्र गावित यांनी आंदोलक व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर घेण्यात आलेल्या तातडीच्य ...
जिल्हा परिषदेतील आरोग्य अधिकारी डॉ.संतोष गायकवाड यांची बदली पुणे येथील प्रशिक्षण संस्थेत प्राचार्यपदी झाली असून त्यांच्या जागी ठाण्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.दयानंद सूर्यवंशी हे आले आहेत. ...
मृग बहार २०१८ करिता हवामानावर आधारित चिकूला फळपीक विमा योजना लागू झाली आहे. या करिता सहभाग ऐच्छिक असून ३० जून रोजी बँकांना प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत आहे. ...
टेम्भोडे येथील महेंद्र पाटील ह्या बिल्डर ने विविध आमिषे दाखवून ५ कोटी ८५ लाख रु पयांची फसवणूक केल्या प्रकरणी पालघर पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने त्यांची रवानगी ठाणे कारागृहात केली. ...
परीक्षेत त्यांना मुद्दाम नापास करून इतर राज्यातील मुलांना नोकरीत प्राधान्य दिल्याने संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांनी अणुऊर्जा केंद्राकडे कर्मचाऱ्यांना सोमवारी सकाळी घेऊन जाणा-या पाच बसेस अडवून फोडल्या व रस्ता अडवून धरला. ...
आधीच्या डहाणू आणि सध्याच्या पालघर मतदारसंघातील सर्वच पक्षांची जवळपास अडीच लाख मते शिवसेनेने प्राप्त केल्यामुळे या मतदारसंघातील राजकीय चित्रच साफ बदलून गेले आहे. ...
पावसाळी अधिवेशनामध्ये संसदेमध्ये याविषयावर प्रश्न उपस्थित करून कायम स्वरु पी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू असे जाहीर केले यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी भाजप पदाधिकारी जितेंद्र राऊळ, प्रमोद आरेकर, विजय तामोरे सह अनेक मान्यवर उपस्थित ...