लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
नवी मुंबई, ठाणे, पालघरमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद - Marathi News | A composite response to Navi Mumbai, Thane and Palghar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबई, ठाणे, पालघरमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद

शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणेंसह आतापर्यंतच्या आंदोलनात बळी पडलेल्या सहा हुतात्मांना श्रद्धांजली वाहून ठिकठिकाणी मुक निदर्शने केली. ...

पालघरमधून उदयास येणार माकुणसार ए-२ जैविक दूध - Marathi News | Makanasar A-2 organic milk that will emerge from Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमधून उदयास येणार माकुणसार ए-२ जैविक दूध

दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या माकूणसारच्या दुधाची स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी ‘माकूणसार ब्रँड’ निर्मितीसाठी सर्व दूध उत्पादक संघटित झाले ...

जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा - Marathi News | World tribal day celebrates with excitement | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

जागतिक आदिवासी दिन गुरूवारी या जिल्ह्यात अपूर्व उत्साहात साजरा झाला. ...

महावितरणची नव्याने वीज बिल भरणा केंद्र सुरु; ठाणे व पालघर जिल्ह्यातील ग्राहकांना होणार लाभ - Marathi News | Mahavitaran launches new electricity bill payment center; Benefits to consumers in Thane and Palghar districts | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महावितरणची नव्याने वीज बिल भरणा केंद्र सुरु; ठाणे व पालघर जिल्ह्यातील ग्राहकांना होणार लाभ

महावितरण व ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यात वीज बिल भरणा केंद्राबाबतीत नुकताच करार झाला आहे. या करारानुसार महावितरणच्या ठाणे व पालघर जिल्ह्यातील वीज ग्राहकांना आता ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुमारे १०१ शाखांत वीज बिल भरणा करता येणार आहे. ...

अख्खं स्टेशन झाडून साफ करा; 'किकी चॅलेंज'वाल्या त्रिकुटाला कोर्टाची शिक्षा - Marathi News | Clean the entire station; Court punishment for 'Kiki Challenge' trio | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अख्खं स्टेशन झाडून साफ करा; 'किकी चॅलेंज'वाल्या त्रिकुटाला कोर्टाची शिक्षा

किकी चॅलेंज पडलं महागात; वसई स्टेशनवर तिघांना मारावा लागणार झाडू  ...

डहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा - Marathi News | world tribal day celebration in dahanu | Latest vasai-virar Videos at Lokmat.com

वसई विरार :डहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्यसाधत तालुक्यातील गाव-पाड्यात पारंपरिक वेशभूषा केलेल्या आदिवासी बांधवांनी तारपा या पारंपरिक नृत्याविष्काराचे सादरीकरण करून हा दिन ... ...

डहाणूमध्ये पारंपरिक तारपा नृत्याच्या आविष्कारात आदिवासी दिन साजरा - Marathi News | world tribal day celebration in dahanu | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणूमध्ये पारंपरिक तारपा नृत्याच्या आविष्कारात आदिवासी दिन साजरा

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्यसाधत तालुक्यातील गाव-पाड्यात पारंपरिक वेशभूषा केलेल्या आदिवासी बांधवांनी तारपा या पारंपरिक नृत्याविष्काराचे सादरीकरण करून हा दिन साजरा केला.  ...

सरकारी कर्मचारी संपामुळे डहाणूतील शाळा बंद - Marathi News | school closed in Dahunu due to staff strike | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सरकारी कर्मचारी संपामुळे डहाणूतील शाळा बंद

राज्यव्यापी 7, 8  आणि 9 ऑगस्ट रोजीच्या संपात पालघर जिल्ह्यातील अनुदानित 64 माध्यमिक शाळा, 11आश्रमशाळा आणि 7 कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले आहेत. ...

तरुणास बेदम मारहाण - Marathi News | The young man suffocated | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तरुणास बेदम मारहाण

एका तरुणाला फेसबुकवरील मुलीशी केलेली मैत्री महागात पडली. ...