Next

डहाणूमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 05:08 PM2018-08-09T17:08:20+5:302018-08-09T17:08:35+5:30

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्यसाधत तालुक्यातील गाव-पाड्यात पारंपरिक वेशभूषा केलेल्या आदिवासी बांधवांनी तारपा या पारंपरिक नृत्याविष्काराचे सादरीकरण करून हा दिन ...

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्यसाधत तालुक्यातील गाव-पाड्यात पारंपरिक वेशभूषा केलेल्या आदिवासी बांधवांनी तारपा या पारंपरिक नृत्याविष्काराचे सादरीकरण करून हा दिन साजरा केला.

टॅग्स :पालघरpalghar