मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बावखळ पाडा येथील हुनमान मंदिरात एका अल्पयीन मुलीचा बालविवाह लावण्यात येत असल्याची माहिती एका स्वयंसेवी संस्थेने विरार पोलिसांनी दिली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन विवाह सुरू असताना तो थांबवला आणि मुलीची सुटका केल ...
णेशोत्सवानिमित्त खुद्द कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो मराठी संस्कृतीच्या प्रेमात पडले असून त्यांच्याकडून मराठी बांधवांनी पाठीवर कौतुकाची थाप मिळवली आहे. ...
या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. सवू सखाराम उंबरसाडा (वय 16) आणि साधना वीनू उंबरसाडा (वय 17) या दोघी चुलत बहिणी आंबेसरी बारीपाडा येथील राहणाऱ्या आहेत. ...
या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात काही अज्ञातांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घरफोडीत चोरटयांनी सोने- चांदी, मौल्यवान वस्तूसह चारपैकी दोन घरातील रोख रक्कमही लंपास केली असल्याने या दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने पोलिसांच्या नाकाबंदी व गस्त ...
कासा - डहाणू तालुक्यातील कासा पोलिसांनी गुजरातच्या 11 ट्रकवर कारवाई करुन रेती माफिया अटक केली आहेत. या 11 कंटेनरमधून 62 ब्रास रेती जप्त केली असून तब्बल 2 कोटी 26 लाख 20 हजाराचा रेती व ट्रक सहित मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या मध्ये 6 लाख 20 हजा ...