लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्राथमिक शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार - Marathi News | Prefer to solve the intimate issues of primary teachers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :प्राथमिक शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार

 पंचायत समितीच्या प्राथमिक शिक्षकांचा गुणगौरव सोहळा शुक्र वार, २८ सप्टेंबर रोजी थर्मल पॉवर स्टेशनच्या सभागृहात झाला. यावेळी तालुकास्तरीय अकरा आणि राज्य व जिल्हा पुरस्कार विजेत्या शिक्षकांना गौरविण्यात आले. ...

दापचरीनाक्यावर संशयितास अटक, भिलाडला १०० तर येथे गोळा होतात ४ कोटी - Marathi News | The arrest of the suspect on Dachchiranak, Bhilad, 100, collects around 4 crore | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दापचरीनाक्यावर संशयितास अटक, भिलाडला १०० तर येथे गोळा होतात ४ कोटी

तलासरी येथील तपासणी नाक्यावर वाहन पास करणाऱ्या टोळ्यांबरोबरच संशयीत लोकांचा वावर वाढला आहे. ...

विरार वगळता वसईत शेकडो मेडिकल्स बंद, आॅनलाइन विक्रीला विरोध - Marathi News | Except Virar, hundreds of medical stop in Vasai, protest against online sale | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरार वगळता वसईत शेकडो मेडिकल्स बंद, आॅनलाइन विक्रीला विरोध

ई-पोर्टलची सक्ती सोबत आॅनलाइन औषध विक्र ीच्या विरोधात केमिस्ट असोसिएशन आॅफ वसई तालुकाने पुकारलेल्या मेडिकल बंदला विरार वगळता वसई रोड, नवघर माणिकपूर शहर व नायगावसहित वसई गावच्या पूर्व-पश्चिम भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...

एडवण किनाऱ्यावर भीषण आग, नागरी वस्ती बचावली - Marathi News | fire in Edvan beach | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :एडवण किनाऱ्यावर भीषण आग, नागरी वस्ती बचावली

पालघर जिल्ह्यातील समुद्र किनाºयावर साठलेल्या तेल मिश्रित डांबर गोळ्यांनी स्वच्छ आणि सुंदर किनारे विद्रुप केले जात असतांना सोमवारी एडवणच्या किना-यावर साचलेले डांबर गोळे अचानक पेटल्याने लागलेल्या आगीने क्षणार्धात रौद्ररुप धारण केले. ...

२५ हजारांचा दंड ५ हजार झाला कसा? - Marathi News |  25 thousand rupees was punished 5 thousand? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :२५ हजारांचा दंड ५ हजार झाला कसा?

नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा स्मिता वळवी, स्वीकृत नगरसेवक सुहास सुरती यांना नाक्यावरील चाराणीय टॉवर मधील राजाराम सुपर स्टोअरमध्ये मंगळवारी संध्याकाळी गुजरातहून आणलेल्या १२० किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळला ...

अनुराधा पौडवाल यांना गंडा घालणारा मुख्य आरोपी अविनाश ढोलेला अटक - Marathi News | Avinash Dholela, the main accused in the murder of Anuradha Poudwal, was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनुराधा पौडवाल यांना गंडा घालणारा मुख्य आरोपी अविनाश ढोलेला अटक

अर्नाळा पोलिसांनी अनुराधा पौडवाल यांच्या तक्रारीनंतर फरार आरोपीला ठोकल्या बेडया ...

नातेवाइकांनाही व्हावे लागणार मनोरुग्णांसोबत दाखल - Marathi News | Relatives will also be accompanied by psychiatric patients | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नातेवाइकांनाही व्हावे लागणार मनोरुग्णांसोबत दाखल

नवीन तीव्र मानसिक आजार आढळलेल्या तसेच शॉर्ट टर्म उपचार करून बरे होणाऱ्या रुग्णांना आता त्यांच्या नातेवाइकांसह मनोरुग्णालयात दाखल करून घेतले जाणार आहे. ...

जमीन हडपण्यासाठी तरुणाचे अपहरण, केडीएमसीचे भाजपा गटनेते अडचणीत - Marathi News | Kidnapping of youth for kidnapping of land, trouble for BJP group leaders in KDMC | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जमीन हडपण्यासाठी तरुणाचे अपहरण, केडीएमसीचे भाजपा गटनेते अडचणीत

जमीन हडपण्यासाठी इताडे गावातील संतोष पाटील या तरुणाचे अपहरण केल्याचा आरोप केडीएमसीतील भाजपाचे गटनेते वरुण पाटील यांच्याविरोधात करण्यात आला आहे. ...

सोळा शिक्षकांना कारणे दाखवा , पालघर जि.प.चा गोंधळी कारभार - Marathi News | Show reasons for sixteen teachers, Palghar ZP's messy administration | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सोळा शिक्षकांना कारणे दाखवा , पालघर जि.प.चा गोंधळी कारभार

गणेशोत्सव काळात सुट्टी व्यतिरिक्त दोन दिवस गैरहजर असलेल्या १६ शिक्षकांवर तलासरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ...