लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागरी वस्तीतून पकडले १९ साप - Marathi News | 19 sneak caught in urban areas | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नागरी वस्तीतून पकडले १९ साप

नालासोपारा : वसई तालुक्यातील नागरी वस्तीतून एकाच दिवशी अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल विविध जातींचे १९ सर्प पकडल्यामूळे नागरीकांमध्ये खळबळ ... ...

दसऱ्याच्या मुहूर्तावर आरटीओला झाला धनलाभ - Marathi News | RTO profit in dasara | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दसऱ्याच्या मुहूर्तावर आरटीओला झाला धनलाभ

नालासोपारा : विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर वसईच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आर.टी.ओ) तब्बल १ कोटी २९ लाख ९२ हजार रूपयांचा वाहन ... ...

अति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव  - Marathi News | So much so much that the gold of stolen 45 lakhs of gold lost more freedom than the other | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव 

वाडा येथे नाकाबंदीच्या वेळी पोलिसांना एका वाहनात नाराणय सेवक (वय २८) या तरुणाचा मृतदेह आढळलेला होता. मृत नाराणय सेवक हा सराईत चोर होता. त्याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने ११ ऑक्टोबर रोजी सायन येथील काजल ज्वेर्सल या दुकानात चोरी केली होती. ...

हत्या करून पळालेले आरोपी निघाले चोरटे - Marathi News | The accused escaped by the murder and the thieves went off | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :हत्या करून पळालेले आरोपी निघाले चोरटे

दीड किलोचे सोने हस्तगत : नारायणलाल सेवक यांच्या हत्या प्रकरणाला फुटले फाटे ...

प्रेयसीवर हल्ला करणाऱ्या तरुणाचा अखेर मृत्यू - Marathi News | The death of a youth who attacked girlfriend | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :प्रेयसीवर हल्ला करणाऱ्या तरुणाचा अखेर मृत्यू

वसई : प्रेयसीवर हल्ला करून आत्महत्येचा प्रयत्न करणाºया नायगावस्थित तरु णाचा बुधवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तो मागील काही ... ...

सॅटेलाइट सर्व्हे शेतीच्या मुळावर - Marathi News | Satellite Survey on Agriculture | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सॅटेलाइट सर्व्हे शेतीच्या मुळावर

मोखाडा, वाडा नुकसानग्रस्त तालुके : भात, नागली, वरई गेली करपून, बळीराजा पुन्हा संकटात ...

बंगल्यामध्ये मुक्काम करणारा चोर - Marathi News | thief in staying in bungalow | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बंगल्यामध्ये मुक्काम करणारा चोर

साथीदाराच्या अटकेनंतर भांडाफोेड : वसईतील स्टेला भागातील प्रकार ...

बनावट व्हिसा बनविणाऱ्याला सोपाऱ्यात मुद्देमालासह अटक - Marathi News | The fake visa holder was arrested along with the issue | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बनावट व्हिसा बनविणाऱ्याला सोपाऱ्यात मुद्देमालासह अटक

२,४७,५५० रूपयांचा मुद्देमाल जप्त : खबऱयांनी दिला होता अलर्ट ...

आरटीओमुळेच दापचरी नाक्यावर ट्राफिक जॅम - Marathi News | Traffic jam on Dapchari Naka due to RTO | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आरटीओमुळेच दापचरी नाक्यावर ट्राफिक जॅम

- सुरेश काटे  तलासरी : महाराष्ट्र व गुजरात या राज्यांच्या सीमेलगत असलेल्या मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर दापचरी तपासणी नाक्यावर गुजरात ... ...