मालाड येथील मालवणी परिसरातील तीन तृतीयपंथी भाईंदर येथे दिवाळीनिमित्त पैसे मागण्यासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास येथील भाईंदर येथील बालाजी नगर परिसरात तृतीयपंथी जमले होते. ...
बुलेट ट्रेन आणि जिल्ह्यात येऊ घातलेल्या अन्य विनाशकारी प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी एक इंचही जमीन मिळणार नसल्याचा निर्वाणीचा इशारा असल्याचे सांगून जमीनमोजणीसाठी याल तर झाडाला बांधून ठेवू, असा सज्जड दम आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष काळुराम धोदडे यांनी ...
भार्इंदर पश्चिमेच्या गणेश देवल नगरमध्ये दयाशंकर रामलखन पांडे (वय ५१) हे कुटुंबासह राहतात. रंगारी काम करणाऱ्या पांडे यांनी मीरा रोडच्या कनकिया भागातील मिश्रा नावाच्या इसमाच्या घराचे रंगरंगोटीचे काम घेतले होते. ...
या प्रकरणी मनसेचे उपशहर अध्यक्ष हेमंत सावंत व अन्य पदाधिकाऱ्यांनी १४ आॅगस्ट रोजी पालिका उपायुक्त दिपक पुजारी यांना भेटून तक्रार केली होती. त्या अनुषंगाने २३ आॅगस्ट रोजी पालिकेने ठेकेदारास पत्र पाठवून खुलासा मागवला होता. ...
नोकर भरती परीक्षा आॅफलाईन पद्धतीने जिल्हा निवड समिती मार्फत घेण्याची मागणी कोकण विभाग कृषी पदविकाधारक संघर्ष समितीने आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना निवेदन देऊन केली आहे. ...
बेकायदा बॅनरबाजी वरुन माजी महापौर कॅटलीन परेरा आदींनी लोटस नवरात्रीत पालिकेचे बोधचिन्ह वापरुन लावलेल्या बेकायदा बॅनर प्रकरणी कारवाई केली नाही म्हणून आयुक्त बालाजी खतगावकर यांना धारेवर धरले होते. ...