लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
वसईतल्या विद्युतदाहिन्या निघाल्या भंगारात - Marathi News | Vaishitav electrically discharged | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईतल्या विद्युतदाहिन्या निघाल्या भंगारात

कोट्यवधी रुपयांचा झाला चुराडा; लाकडाचा सर्रास वापर, लाड म्हणतात जनजागृती करू ...

नालासोपाऱ्यात तणाव; डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप - Marathi News | Turbulence in the drain; The allegations of the death of the woman due to lack of doctor's defamation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नालासोपाऱ्यात तणाव; डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला नियंत्रणात आणले. मृत रितू सिंगचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. ...

परिवहनच्या आगारामध्ये सौरऊर्जेचा होणार वापर - Marathi News | Use of solar energy will be in transport agreements | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :परिवहनच्या आगारामध्ये सौरऊर्जेचा होणार वापर

विजेची होणार बचत, पहिलीच वास्तू, एकाच वेळी २३ बस उभ्या करण्याची क्षमता ...

डॉ. आंबेडकर भवनाचे काम मार्गी लागणार- प्रताप सरनाईक - Marathi News | Dr. The work of Ambedkar Bhawan will be started - Pratap Sarnaik | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डॉ. आंबेडकर भवनाचे काम मार्गी लागणार- प्रताप सरनाईक

निधीअभावी रखडलेल्या या सांस्कृतिक भवनाचे काम मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. ...

दुकानांचे फलक मराठीच ठेवा; मनसे झाली आक्रमक - Marathi News | Keep shop boards in English; MNS turned aggressive | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दुकानांचे फलक मराठीच ठेवा; मनसे झाली आक्रमक

मनसे कार्यकर्त्यांनी विरार पश्चिमेतील मराठी नामफलक नसणाऱ्या अनेक दुकानदारांना भेटून नामफलक मराठीत करण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे. ​​​​​​ ...

भास्कर ठाकूर यांच्या अर्धपुतळयाचे अनावरण - Marathi News | The unveiling of the memorial of Bhaskar Thakur | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भास्कर ठाकूर यांच्या अर्धपुतळयाचे अनावरण

श्री जीवदानी देवी मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष भास्कर वामन ठाकूर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण त्यांच्या भगिनी पद्मावती यशवंत पाटील यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. ...

चुकीच्या वीजबिलांमुळे वसईकरांची होते लूट - Marathi News | Vasaiikars were spoiled due to wrong electricity | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :चुकीच्या वीजबिलांमुळे वसईकरांची होते लूट

महावितरण म्हणते, विरार पूर्व शहरात १२ हजार ८१७ वीजमीटर सदोष ...

वातानुकूलित शिवशाही स्लीपर नकोच - Marathi News | No air-conditioned Shivshahi sleeper | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वातानुकूलित शिवशाही स्लीपर नकोच

वातानुकूलित शिवशाही स्लिपर कोच सेवा तात्काळ रद्द करून निमआराम बसची सेवा सुरु करण्याची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पालघर जिल्हा पदाधिकाऱ्यांची केली आहे. ...

दिवाळीनिमित्त खरेदीची धूम, आॅनलाइनवर भर - Marathi News | Buying for Diwali, Dhoom, Online | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दिवाळीनिमित्त खरेदीची धूम, आॅनलाइनवर भर

लहान-मोठ्या बाजारपेठा सजल्या; शहरीभागात आॅफरमुळे रविवारी झाली होती मोठी गर्दी ...