वसईतील वीज ग्राहकांवर अवाजवी वीज बिले लादणाऱ्या महावितरणाकडे तब्बल ५१ कोटी रुपयांची वीज थकबाकी आहे. त्यामुळे कंपनीने आॅक्टोबर महिन्यात २८ हजार वीज बिले थकविणा-यांचा वीज पुरवठा खंडीत केला होता. ...
मोखाडा तालुक्यातील जांभूळमाथा येथील मीना भास्कर दळवी (५०) या आदिवासी विधवा महिलेची मोखाडा पोस्ट कार्यालयाकडून फसवणूक झाल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. ...
वसई रोड स्थानकावरून सकाळी सुटणारी महिला विशेष लोकल रद्द करून ती १ नोव्हेंबरपासून विरारहून सोडण्यात येत असल्यामुळे सद्या वसईतील महिला प्रवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. ...
अंगणवाडीसेविकांनी त्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न न केल्यामुळे राज्यभरातील सुमारे चार हजार ३३६ अंगणवाडीसेविकांचे आॅगस्टपासूनचे मानधन रखडले होते. ...
विरार येथील एक अनधिकृत पाणी विक्रेता ‘ प्यूरिफाईड वॉटर’ अर्थात शुद्ध पिण्याचे पाणी चक्क शौचालयात ठेवलेल्या टाकीतून भरताना कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. ...
मीरारोडच्या शितल नगरमध्ये शाही हॉटेलच्या बाजूला यश - ९ या आॅर्केस्ट्रा बारमध्ये बेकायदा अश्लील नृत्य तसेच मोठ्या संख्येने बारबाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांना मिळाली होती. ...