राष्ट्रीय महामार्ग क्र . ८ वरील भार्इंदर-वसई दरम्यान असलेला नवीन वरसावे पूल दुरुस्तीसाठी २६ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर २०१८ या कालावधीत पूर्णत: बंद राहणार आहे. ...
पालघर-वाडा-देवगाव रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम मंजूर झाले असून ते लवकरच सुरू होणार आहे. हा रस्ता वाडा शहरातून जात असून मुख्य बाजारपेठेत व्यापारी व हातगाडीवाल्यांनी रस्त्यावर अतिक्र मण केल्याने रस्ता अरु ंद झाला आहे. ...
पालकमंत्र्यांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी केल्यानंतर शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु अद्यापही जव्हार मोखाडा हे आदिवासी तालुके दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झाले नसल्याने शेतक-यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ...
विरार-डहाणू चौपदरीकरणाच्या कामात रेल्वेकडून होणारी अक्षम्य दिरंगाई आणि हे काम तात्काळ मार्गी लागावे, यासाठी गतवर्षी आॅगस्टमध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेची लवकरच २४ नोव्हेंबरला होणार आहे. ...
इस्लाम धर्माचे प्रेषित शांती आणि बंधुभावाचा संदेश देणारे महंमद पैगंबर यांचा जन्मदिन म्हणजेच ईद डहाणू शहर, डहाणू गाव, चिंचणी, तारापूर, कासा, वरोती, सावटा, अशागड, चारोटी येथे मुस्लिम बांधवांनी उत्साहात साजरी केली. ...
वडराई बंदरातून समुद्रात मासेमारीला गेलेल्या ‘अमर साई’ ह्या बोटींच्या डोल जाळ्यात सापडलेल्या अवाढव्य शार्क व्हेल माशाची सुखरूप सुटका करण्यात मच्छीमाराना यश मिळाले. ...