महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा पकडण्याची मालिका मुंबई अहमदाबाद महामार्गावर सुरूच असून विरार पोलिसांनी एका आयशर टेम्पोसह लाखोंचा गुटखा जप्त केला आहे. ...
जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या १९७ अवैध शाळांना एवढी मस्ती चढली आहे की, त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणखात्याने ठोठावलेला कोट्यवधी रुपयांचा दंड अद्यापही भरलेला नाही. ...
वसई पूर्व येथे असलेले तुंगारेश्वर अभयारण्य हे ८ हजार ५७० हेक्टरचे आहे. २००३ मध्ये हे जंगल अभयारण्य म्हणून घोषित केले. मात्र आता ते धोक्यात आलेले आहे. ...
आपल्या घरात पत्नीसोबत तीचा प्रियकर विशाल विलास भोईर यास पाहिल्या नंतर राग अनावर झालेल्या तिच्या पतीने त्याच्या डोक्यात हातोड्याचे घाव घालून त्याची हत्या केली. ...
जव्हार प्रकल्पाच्या न्यूक्लीअस बजेट अंतर्गत २०१४-१५ च्या दरम्यान मोखाडा येथील आदिवासी स्वप्नपूर्ती सामाजिक संस्थेने फुलशेती योजना राबविण्यासाठी मिळालेला अनुदानाचा निधी परस्पर हडपल्याची बाब समोर आली आहे. ...
शेतक-यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नेते विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य किसान आक्रोश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
एनपीसीआयएलने कोर्टात दावा सुरू असल्याचे सांगून मज्जाव केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेल्या विनंती नुसार ही जमीन जिल्हा शल्यचिकित्सक (पालघर) यांनी सा. बा. खात्याकडे सुपूर्द केल्याने आता सा. बा. खाते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले ...