शासकीय आश्रमशाळांमधील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक, अधीक्षक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहायक ही पदे भरण्यासाठी विशेष भरती प्रक्रियेसाठी शासनाने मान्यता दिली आहे. ...
रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे कूर्मगतीने होणारे काम व त्यातून उद्भवणाऱ्या वाहतूक कोंडीला कंटाळून सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस व ठेकेदारच्या विरोधात संतप्त मनोरवासीयांनी बुधवारी रस्त्यावरच ठाण मांडले. ...
एनपीसीआयएलने नियोजित बोईसर ग्रामीण रुग्णालयाकरिता देण्यात आलेल्या जमिनीचा दावा न्यायालयात सुरू असल्याचे सांगून संरक्षक भिंत बांधण्यास मज्जाव केला असला तरी आज जिल्हा शल्यचिकित्सकांच्या उपस्थितीत पुन्हा काम सुरु करण्यात आले. ...
स्फोटक पदार्थांचा कायदा १९०८च्या कलम ४,५ सह स्फोटकांचा कायदा १८८४ च्या कलम ९ - ब, बेकायदेशीररीत्या कृत्ये (प्रतिबंध) कायदा १९६७ च्या कलम १६, १८, १८ - अ, १८-ब, १९, २०, २३, भा. दं. वि. कलम २१२, ११५, ४६८, ४७१, ३७९, २०१, बेकायदा शस्त्र कायदा १९५९ कलम ३ ...
महाराष्ट्रातील गौरवशाली गड किल्ले व त्यांची विविध प्रकारची दुरवस्था, त्यावरील गैरप्रकार या विरोधात विविध दुर्गसंवर्धक संस्था, दुर्गमित्र, अभ्यासक, संशोधक, इतिहास संकलक हे एल्गार पुकारणार आहेत. ...