लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
बारमध्ये लष्करी सैनिकास मारहाण; ३० ते ३५ जणांविरोधात गुुन्हा दाखल - Marathi News | Army soldier assaulted in Bar; 30 to 35 people filed a complaint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बारमध्ये लष्करी सैनिकास मारहाण; ३० ते ३५ जणांविरोधात गुुन्हा दाखल

बार व्यवस्थापकाने लष्करी सैनिकास मारहाण करत लष्कराबद्दल अपशब्द काढल्याचा आरोप करत मराठी एकिकरण समितीने निषेध करत बारवाल्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. ...

नेपाळहुन चरस आणणाऱ्या अन्सारीला कोठडी - Marathi News | Naxalite robbery from Nepal arrested by police | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नेपाळहुन चरस आणणाऱ्या अन्सारीला कोठडी

कल्याणात चरसविक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार, शनिवारी दुपारी अन्सारी याला अटक केली. ...

सर्व्हेमुळे मासेमारी बंद असल्याने मच्छीमारांसोबत ग्राहकांनाही फटका - Marathi News | Since fishing due to surveillance, the fishermen also hit customers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सर्व्हेमुळे मासेमारी बंद असल्याने मच्छीमारांसोबत ग्राहकांनाही फटका

मच्छीचे दर २०० ते ३०० रुपयांनी वाढले : खवय्यांच्या खिशाला कात्री, कोळीही नाराज ...

नाट्य परिषद करणार थर्ड पार्टी ऑडिट - Marathi News | Third Party Audit to Natya Parishad | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नाट्य परिषद करणार थर्ड पार्टी ऑडिट

निद्रिस्त शाखांसाठी प्रसाद कांबळीची मात्रा : मिरवणाऱ्या सदस्यांना संमेलनात प्रवेश नाही ...

अंबाडी रेल्वे उड्डाण पुलावरून वाहन नेल्यास २००चा ‘झब्बू’ - Marathi News | If the vehicle is taken from Ambalani Railway Bridge, 200 'jhobbo' | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अंबाडी रेल्वे उड्डाण पुलावरून वाहन नेल्यास २००चा ‘झब्बू’

अचानक कारवाई झाल्याने वाहनचालक संतप्त : दंडाची वसुली जनतेच्या सुरक्षिततेसाठीच ...

मच्छिमार संघटनांमध्ये दुफळी? - Marathi News | Fisheries organizations split? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मच्छिमार संघटनांमध्ये दुफळी?

नेत्यांची तोंडे दोन दिशेला : सेस्मिक सर्वेक्षणाला प्रखर विरोध की बोटी भाड्याने देणार? ...

‘पत्रकारितेत विश्वासार्हता महत्त्वाची’ - Marathi News | 'Reliable credentials in journalism' | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :‘पत्रकारितेत विश्वासार्हता महत्त्वाची’

फा. फ्रान्सिस दिब्रिटो : वसई-विरार महानगर पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन संपन्न ...

तलासरी न.पं.च्या नोटिसांना बिल्डर लॉबी जुमानेना - Marathi News | Junkyard Builder Lobby for Notice of Talasi No | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तलासरी न.पं.च्या नोटिसांना बिल्डर लॉबी जुमानेना

अनधिकृत बांधकामांविरोधात नगराध्यक्षांची तक्रार : मुख्याधिकाऱ्यांकडून चालढकल होत असल्याचा आरोप ...

वसईत मुलाला पळविणाऱ्यांपैकी दोघांना बेदम मारहाण - Marathi News | Two of the abductors of Vasaiya Batam beat them stiffly | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत मुलाला पळविणाऱ्यांपैकी दोघांना बेदम मारहाण

कौटुंबिक वादातून अपहरण : १० तासांत मुलाला शोधण्यात पोलिसांना यश; अपहरण करणाºयांच्या टोळीमध्ये पित्याचा समावेश ...