पालघर पोलीस एकीकडे सुरक्षा व्यवस्था योग्य असल्याचा जरी दावा करत असले तरी जिल्ह्यातील गेल्या वर्षीच्या गुन्हेगारीच्या आकड्यावर नजर टाकली असता पोलीस प्रशासन या आकड्याखाली दबत चालल्याचे निर्दशनास आले आहे. ...
वसई विरार महानगरपालिका प्रगतीच्या दिशेकडे जात असली तरी तीमधील अनेक गावांमध्ये मूलभूत सुविधा देखील नाही. पाणी, वाहतुकीसाठी चांगला रास्ता अशा अनेक सुविधांपासून जोसोडी गाव गेल्या अनेक महिन्यापासून वंचित आहे. ...
पालघर लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत विविध गुन्ह्याचा यशस्वी तपास करणारे तसेच सामाजिक बांधिलकी जपत प्रवाशांच्या जीविताची काळजी घेणार्या पोलीस व अधिकार्यांचा सत्कार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे ह्यांच्या हस्ते करण्यात आला. ...
जिजाऊ स्पोर्ट्स अकॅडमी, झडपोलीची आयकॉन खेळाडू मनाली जाधव हिने वर्धा येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद जिंकल्या पाठोपाठच गुजरात येथे झालेल्या ज्युनिअर नॅशनल स्पर्धेत रौप्य पदक मिळवून भारतीय संघातील मधील आपले स्थान पक्के केले. ...
राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा असतांना नालासोपारा परिसरात गोवंश आणि गोमाता यांची सरेआम कत्तल होत आहे. त्याच बरोबर बांगलादेशी घुसखोरांच्या वस्त्याही वाढत चालल्या आहेत. ...
चिखले ग्रामपंचयाती अंतर्गत खाडीपाडा या आदिवासी पाड्यावर चालणाऱ्या ख्रिश्चन धर्मप्रसाराला बंदी घालण्याकरिता विशेष ग्रामसभेची मागणी स्थानिकांनी केली आहे. ...
शिवसेनेच्या नगरसेवकाला २५ लाखाची लाच देतांना रंगेहाथ पकडले गेलेले व निलंबित झालेले भ्रष्ट व वादग्रस्त असे नगररचना उपसंचालक वाय.एस. रेड्डी यांना उच्च न्यायालयाने तांत्रिक आधारे दिलासा दिल्यामुळे मनपा त्यांना सेवेत पुन्हा घेण्याच्या तयारीत आहे. ...