वसई विरारमध्ये पश्चिमेला सर्वत्र रिक्षा चालकांचा मनमानी कारभार चालत असल्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. मीटरचे पालन न करणे, हवे तसे पैसे मागणे हे रिक्षा चालकांचे रोजचे काम झाल्याने नागरिकांना प्रवास करण्यात अडचणी जाणवत आहेत. ...
शासनाच्या जात यादीत एखाद्या जातीसमोर कंसातील पोटजातीचा जात प्रमाणपत्रात उल्लेख करायचा नाही असा नियम असताना, त्या जातीचं प्रमाणपत्रं दिल्याने उमेदवारांना पुन्हा नव्याने जातीचा दाखला काढण्याची वेळ ओढवली आहे. ...
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. मात्र, युतीसाठी पालघरमध्ये शिवसेनेच्या उमदवाराचे बटन दाबण्याची खंत वाट त असल्याची प्रतिक्र ीया गुरुवारी भाजपा जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे यांनी डहाणू येथे व्यक्त केली. ...
मंगळवारी झालेल्या डंम्पींग ग्राडंऊच्या मुदद्यावरून मुख्याधिकारी यांनी सफाई कामगारांना कच-याच्या गाड्या नगराध्यक्षा यांच्या घरासमोर उभ्या केल्याने झालेल्या वादाचा तिढा अद्यापपर्यत न सुटल्याने शहरातील कच-याचे ढीग वाढले असून शहरातील नागरिकांना आता अस्वच ...
जव्हार-नाशिक या रस्त्यातील मोखाडा व नाशिक परिसरातील तोंरांगण ग्रामपंचायत हद्दीच्या सिमेवर असलेला मोठा वळण व उतारामुळे नेहमीच अवजड वाहनांचे अपघात होत आहेत. ...
वसई शहराच्या पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. वाढता उकाडा पाहता प्रवासी प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करत आहेत. ...
किड्स मेमरी रेकॉर्ड्सचे चार विक्रम नावावर नोंदवणाऱ्या वाणगाव येथील आरोही विजय पावबाके हिने आता चक्क कोटींची संख्या लीलया अचूक म्हणण्याची किमया साधली आहे. ती येथील बी.एम.टी. हायस्कूलच्या नर्सरी वर्गात शिकते. ...
तब्बल १२२ कोटींचा घोटाळा केला म्हणून २५ ठेकेदारांवर विरार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्यावर मनपातील मोठ्या घोटाळ्याची पोलखोल झाल्याने वसई तालुक्यात तसेच मनपात खळबळ माजली आहे. ...