डहाणूची प्रसिद्ध महालक्ष्मीदेवीची यात्रा चैत्र पौर्णिमा १९ एप्रिलपासून सुरू झाली असून सतत पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेचे आता शेवटचे दोन दिवस राहिले आहेत. ...
श्रीलंकेत संपन्न झालेल्या तिसऱ्या एटीटीएफ आंतरराष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत भारताने बाजी मारली. त्यामध्ये डहाणू तालुक्यातील कबड्डीपटू सचिन हरिश्चंद्र तांडेल याने चमकदार कामिगरी केली. ...
नालासोपाऱ्यात गुन्हेगारी स्वरु पांच्या घटनांचा वाढता आलेख व त्यामुळे बळावलेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या पार्श्वभूमीवर पाच वर्षापूर्वी तुळींज पोलीस ठाण्याची निर्मिती केली. ...
उन्हाची तीव्रता वाढल्याने, गारगार सरबत आणि आईस्क्रीम खाण्याची इच्छा होते. बोर्डी परिसरातील गावांमध्ये चक्क भंगारातील वस्तू घेऊन त्या बदल्यात आईस्क्रीम विकला जातोय. ...
तालुक्यातील २९ पाडे असलेल्या कैनाड ग्रामपंचायतीचे विभाजन करुन कोसबाड या स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापनेसाठी ग्रामस्थांनी २९ एप्रिल रोजी झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. ...
देशातील आजच्या वातावरणात सर्व संस्कृतीनी एकत्र येणे गरजेचे आहे. धर्म जन्मातून येतो. मानवता, करूणा, प्रेम, सहिष्णूता हाच धर्म असावा. समाजाकडे निकोप दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. ...
वसईच्या रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलावर एका अनोळखी माथेफिरूने रेल्वे प्रवाशावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली होती ...
तालुक्यातील आदिवासी गाव पाड्यांना टँकर मुक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासुन स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनीधी कडून होणाऱ्या तोकड्या प्रयत्नांमुळे येते पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. ...