वसई तालुक्यात पाणी टंचाईची स्थिती असतांना वसई विरार महापालिकेच्या सूर्या जलवाहिनी तून रोज २०० टँकर पाण्याची चोरी कोपर व खराटतारा या गावातून होत आहे. ...
राज्य सरकाराच्या प्रसिद्धीमुळे व वाढत्या अपघातांमुळे सतत चर्चेत असणाऱ्या वातानुकूलित शिवशाही बस च्या बाबतीत आणखी एक गंभीर प्रकार वसई डेपोत महाराष्ट्रदिनी सकाळी घडला. ...
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विद्यमाने घोलवड नजीकच्या मरवाडा या ग्रामीण भागात अर्जुन कल्याण माच्छी या सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन रविवार, ५ मे रोजी या परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळूसकर यांच्या हस्ते पार पडले. ...
मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील पेल्हार फाटा येथे प्रभात पेट्रोल पंपाच्याजवळ खोदकाम करताना सोन्याचे दागिने मिळाले असल्याचे सांगून खोट्या दोन सोन्याच्या माळा विकणार्या जोडप्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटने बेड्या ठोकल्या आहे. ...
सॅलव्हेशन ग्रुप आॅफ कंपनी या गुंतवणूक करणाऱ्या कंपनीच्या नावावर दुप्पट फायदा देण्याचे आमिष दाखवीत ग्रामीण भागातील अशिक्षित गुंतवणूकदारांना सुमारे ५ ते ८ कोटी रु पयांचा गंडा घातला. ...
नालासोपारा पूर्वेकडील तुळींज परिसरात २८ एप्रिलला दिवसाढवळ्या झालेल्या चोरीमध्ये ५ लाख ५४ हजार रु पयांच्या सोन्याचांदीच्या दागिन्यांवर चोरांनी डल्ला मारला होता. ...