निसर्गाचा नेहमीचा लहरीपणा व दिवसेदिवस कमी होत चाललेला पाउस तसेच वातावणातील बदल त्याचा परिणाम यंदा पुन्हा एकदा आंबा व काजू बरोबरच रानमेवा असलेल्या जांभळांवरही झालेला आहे. ...
वसई तालुक्यात गेल्या २५ वर्षांपासून निर्विवाद सत्ता असलेली बहुजन विकास आघाडी असो की सर्वच राजकीय पक्ष असो प्रत्येकाने कुठेना कुठे नाल्यावर, रस्त्यावर जागा मिळेल त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामे उभी करून पक्षाची कार्यालये थाटली आहे. ...
तालुक्यातील चिंचणी गावातील दशावतार उत्सवाला १५० वर्षांची परंपरा असून या वर्षा त्याला रसिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. या पर्यटन हंगामाचा हा उत्सव केंद्र बिंदू ठरावा याकरिता शासनाकडून विशेष प्रयत्नांची आवश्यकता असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली. ...
वैशाखाच्या आगमनासह लग्नसराईच्या दिवसांनाही सुरुवात झाली आहे. यासाठी पाहुण्यांना देण्यात येणाऱ्या आमंत्रण पत्रिकेवर वारली पेंटिंगचा साज चढविण्यात सध्या अनेकांचा भर दिसतो आहे. ...
कारखान्यात सुरू असलेले कामाचा ठेका आपल्या हातून जाण्याच्या भितीने दहशतीचा वापर करून कंपनीतील देखरेख करणाऱ्या व्यक्तीलाचा उचलून नेल्याची माहिती अपहरण झालेल्या आरिफ याचे भाऊ मोहम्मद आसिफ अली यांनी लोकमतला दिली ...
कुपोषणाच्या दाहकतेने काळवंडलेल्या पालघर जिल्ह्यातील तीन तालुक्यांना शेवटच्या दोन महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचा सामना करावा लागला होता. ...
वसई गावात चार वर्षांपूर्वी एका तरुणीची छेड काढणाºया आरोपीला वसई कोर्टाने ५ वर्ष कारावास व १५,५०० रुपये दंडाची शिक्षा नुकतीच सुनावली असल्याची माहिती पालघर पोलीस जनसंपर्क अधिकाऱ्यांनी शनिवारी लोकमतला दिली आहे. ...